लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

प्रियकराने प्रेयसीच्या जिद्दीला कंटाळून घोटला गळा अन् पुरला मृतदेह  - Marathi News | The lover got tired of his girlfriend's stubbornness and strangled her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकराने प्रेयसीच्या जिद्दीला कंटाळून घोटला गळा अन् पुरला मृतदेह 

Lover Murdered The Woman And Buried Her Dead Body : चौकशीदरम्यान प्रियकराने सांगितले की, मुलगी तिच्यावर लग्न न करताच तिच्यासोबत राहण्यासाठी दबाव आणत होती. ...

नांदेड जिल्ह्यात कोरोना बळींची संख्य ५०० च्या उंबरठ्यावर - Marathi News | Corona death toll rises to 500 in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात कोरोना बळींची संख्य ५०० च्या उंबरठ्यावर

आतापर्यंत १६ हजार ९०६ जणांची कोरोनावर मात ...

काळाचा घाला ! चिमुकलीच्या अंत्यविधीची तयारी सुरु असताना धडकली मुलाच्या मृत्यूची वार्ता - Marathi News | Destiny ! News of the boy's death hit while preparations for Chimukali's funeral | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :काळाचा घाला ! चिमुकलीच्या अंत्यविधीची तयारी सुरु असताना धडकली मुलाच्या मृत्यूची वार्ता

दोन दिवसांपूर्वीचा आजोळी गेले होते भाऊ-बहिण ...

corona virus : ठाणे जिल्ह्यात मृत्यूच्या संख्येत घट, आरोग्य यंत्रणेला दिलासा; गुरुवारी २३ मृत्यूंची नोंद - Marathi News | corona virus Decreased death toll in Thane district relief to health system 23 deaths recorded on Thursday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :corona virus : ठाणे जिल्ह्यात मृत्यूच्या संख्येत घट, आरोग्य यंत्रणेला दिलासा; गुरुवारी २३ मृत्यूंची नोंद

ठाणे शहरातील २१९ रुग्ण नव्याने वाढले आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवली शहरात १३५ रुग्णांची वाढ झाली असून सहा जणांचे मृत्यू झाले आहे. उल्हासनगरला ४२ नवे रुग्ण आढळले असून, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ...

कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट; ७७ लाखांवर बाधित, ६८ लाख जण झाले बरे  - Marathi News | Significant reduction in the number of corona patients Over 77 lakhs affected 68 lakhs recovered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट; ७७ लाखांवर बाधित, ६८ लाख जण झाले बरे 

उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या गेल्या चोवीस तासांत २४,२७८ इतकी कमी झाली. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या  ७,१५,८१२ झाली असून तिचे प्रमाण ९.२९ टक्के आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८९.२० टक्के आहे. ...

स्वतंत्र तेलंगणा चळवळीचे नेते अन् माजी गृहमंत्री नरसिम्हा रेड्डींचे निधन - Marathi News | Former Telangana leader Narasimha Reddy dies in hyderabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वतंत्र तेलंगणा चळवळीचे नेते अन् माजी गृहमंत्री नरसिम्हा रेड्डींचे निधन

रेड्डी हे हैदराबादमधील कामगार संघटनांचे ज्येष्ठ नेते होते, तसेच तेलंगणा राज्याच्या स्वतंत्र निर्मित्तीच्या लढ्यात त्यांनी अग्रेसर भूमिका होती. अविभाज्य आंध्र प्रदेशमधील विधानसभेत ते तीन वेळा आमदार बनून निवडून आले होते. ...

चापडगावी वीजेच्या धक्याने महिलेचा मृत्यू - Marathi News | Woman dies due to electric shock in Chapadgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चापडगावी वीजेच्या धक्याने महिलेचा मृत्यू

सायखेडा : गोदाकाठ भागातील चापडगाव येथे शेतातील काम आटपून विहिरीवर हातपाय धुण्यासाठी गेलेल्या मनीषा माणिक दराडे या महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ...

रेल्वे रुळ ओलांडताना पाऊणशेहून अधिक मृत्यू - Marathi News | More than a Quarter to hundred deaths while crossing railway lines | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे रुळ ओलांडताना पाऊणशेहून अधिक मृत्यू

Railway, Accidental, Death, Nagpur news रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेची धडक बसल्यामुळे थोडेथोडके नव्हे तर ७९ लोकांचे मृत्यू झाले, तर रेल्वेमधून पडल्याने १३१ जणांना जीव गमवावा लागला. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. ...