लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

माता न तू वैरिणी : अनैतिक संबंधात अडसर नको म्हणून पोटच्या मुलाचा सख्ख्या आईनेच काढला काटा - Marathi News | The mother calculated the number of unborn children as she did not want to interfere in the immoral relationship | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माता न तू वैरिणी : अनैतिक संबंधात अडसर नको म्हणून पोटच्या मुलाचा सख्ख्या आईनेच काढला काटा

गुन्ह्याची कबुली देत अनैतिक संबंधामध्ये मुलाचा अडसर निर्माण होऊ लागल्याने त्याचे भींतीवर डोके आपटून ठार मारल्याचे पोलिसांना सांगितले. ...

महावितरणची दिरंगाई मुक्या जनावरांच्या जीवावर बेतली; विद्युतवाहिनी डोहात पडल्याने सहा म्हशींचा तडफडून मृत्यू - Marathi News | Six buffaloes die due to electric shock in Paithan; The herdsman broke Humberda | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महावितरणची दिरंगाई मुक्या जनावरांच्या जीवावर बेतली; विद्युतवाहिनी डोहात पडल्याने सहा म्हशींचा तडफडून मृत्यू

Six buffaloes die due to electric shock in Paithan : ओढ्यावरून जाणारी विद्युतवाहिनी अचानक तुटून पाण्यात पडली. विद्युत प्रवाह पाण्यात उतरल्याने पाण्यातील सहाही म्हशी तडफडून मरण पावल्या. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत मोपेडस्वार युवक ठार; जालना रोडवरील घटना - Marathi News | Moped driver youth killed in unidentified vehicle collision; Incident on Jalna Road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अज्ञात वाहनाच्या धडकेत मोपेडस्वार युवक ठार; जालना रोडवरील घटना

केंब्रीज चौकाजवळ एका मोपेडस्वार गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडलेला काही नागरिकांना आढळून आला.  ...

धक्कादायक!: 20 दिवस घरातच पडून होता महिलेचा मृतदेह; आत्म्याला बोलावण्यासाठी सुरू होती मांत्रिकाची पूजा - Marathi News | Tamilnadu dead mother body kept at home kids prayed to god 20 days in Dindigul | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक!: 20 दिवस घरातच पडून होता महिलेचा मृतदेह; आत्म्याला बोलावण्यासाठी सुरू होती मांत्रिकाची पूजा

इंदिरा नावाची एक महिला दिंडीगूल येथील एका महिला पोलीस ठाण्यात हेड काँस्टेबल पदावर कार्यरत होती. इदिरा यांना किडनीची समस्या होती. ...

खळबळजनक! दौंडमध्ये हॉटेल व्यावसायिकाची रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडत आत्महत्या - Marathi News | Exciting! Hotelier commits suicide by shooting himself with a revolver in Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक! दौंडमध्ये हॉटेल व्यावसायिकाची रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडत आत्महत्या

या घटनेने श्रीगोंदा आणि दौंड तालुक्यात खळबळ उडाली आहे. ...

माजी कुलगुरू के. पी. सोनवणे यांचे निधन - Marathi News | Former Vice Chancellor of Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university K. P. Sonawane passes away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माजी कुलगुरू के. पी. सोनवणे यांचे निधन

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad : विद्यापीठ परिसर विकासासह अनेक गोष्टींत त्यांनी मोठे योगदान दिले. ...

Video : बारामतीच्या सुपुत्रास काश्मीरमध्ये वीरमरण; शोकाकुल वातावरणात अन् साश्रू नयनांनी निरोप   - Marathi News | Video : Heroically death of baramati son soldiers in Jammu Kashmir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video : बारामतीच्या सुपुत्रास काश्मीरमध्ये वीरमरण; शोकाकुल वातावरणात अन् साश्रू नयनांनी निरोप  

भारत माता की जय, वंदे मातरम, जवान बिंटु राजाराम सूळ अमर रहे या घोषणांनी आसमंत दुमदुमला. ...

‘सियाचीन हीरो’ निवृत्त कर्नल नरेंद्र कुमार यांचे निधन - Marathi News | Retired Siachen Hero Colonel Narendra Kumar passes away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सियाचीन हीरो’ निवृत्त कर्नल नरेंद्र कुमार यांचे निधन

बुल कुमार या नावाने परिचित असलेले नरेंद्र कुमार हे धाडसी योद्धा आणि भारतातील उत्कृष्ठ गिर्यारोहकांपैकी एक होते. ...