लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

धक्कादायक ! मतदान प्रक्रिया सुरु होताच उमेदवाराचा हृदयविकाराने मृत्यू - Marathi News | gram panchayat : Shocking! Candidate dies of heart attack as soon as voting process begins | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धक्कादायक ! मतदान प्रक्रिया सुरु होताच उमेदवाराचा हृदयविकाराने मृत्यू

gram panchayat candidate dies प्रभाकर शेजूळ यांचे अकाली निधन झाल्याने शोकाकूल वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. ...

इंडोनेशियामध्ये 6.2 तीव्रतेचा भूकंप; सुलावेसी बेटावर 35 जणांचा मृत्यू, 700 जखमी - Marathi News | Magnitude 6.2 earthquake on Indonesia’s Sulawesi island killed at least 35 people and injured hundreds | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंडोनेशियामध्ये 6.2 तीव्रतेचा भूकंप; सुलावेसी बेटावर 35 जणांचा मृत्यू, 700 जखमी

Indonesia’s Sulawesi island Earthquake : भूकंपामुळे काही क्षेत्रातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. ...

मतदानापुर्वीच उमेदवाराचा झाला मृत्यू; जाणून घ्या कोणत्या गावात घडली घटना - Marathi News | Candidate dies before voting; Find out in which village the incident took place | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मतदानापुर्वीच उमेदवाराचा झाला मृत्यू; जाणून घ्या कोणत्या गावात घडली घटना

सोलापूर लोकमत ब्रेकींग ...

मृतदेह खांद्यावर घेऊन गाठले २ किमी अंतर अन् माजी सैनिक पोलिसांसमोर झाला सरेंडर  - Marathi News | Carrying the body on his shoulder, he reached a distance of 2 km and surrendered the ex-serviceman before police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मृतदेह खांद्यावर घेऊन गाठले २ किमी अंतर अन् माजी सैनिक पोलिसांसमोर झाला सरेंडर 

Accident : गुरुवारी संध्याकाळी चारच्या सुमारास माजी सैनिक लालमन मरावी यांनी पायी चालत जाणार्‍या एका युवकाला आपल्या कारने जोरदार धडक दिली. ...

भंडारा रुग्णालयाच्या प्रसूतीपश्चात वॉर्डात पसरलीय भयाण शांतता - Marathi News | Fearful silence in the post-delivery ward of Bhandara Hospital | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा रुग्णालयाच्या प्रसूतीपश्चात वॉर्डात पसरलीय भयाण शांतता

विशेष नवजात अतिदक्षता कक्षालगतच हे दोन प्रसूतीपश्चात वॉर्ड आहेत. या वॉर्डात त्या रात्री ३४ प्रसूती झालेल्या महिला आपल्या चिमुकल्यांसह झोपल्या होत्या ...

मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर दोन वर्षांत १५४ अपघातांत ८२ जणांचा बळी - Marathi News | 82 death in 154 accidents on Mumbai-Pune expressway in two years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर दोन वर्षांत १५४ अपघातांत ८२ जणांचा बळी

अपघातांची मालिका कधी थांबणार, असा सवाल वाहनचालक, प्रवाशांकडून उपस्थित ...

तरुण अभियंत्याचा जीव घेणाऱ्या पतंगबाजांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Filed a case against the kite-flyers who took the life of a young engineer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तरुण अभियंत्याचा जीव घेणाऱ्या पतंगबाजांविरुद्ध गुन्हा दाखल

Young engineerdeath by manja, crime news ॲक्टिव्हाने जात असलेल्या तरुण अभियंत्याचा जीव घेणाऱ्या पतंगबाजांविरुद्ध इमामवाडा पोलिसांनी निष्काळजीपणे मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. ...

अकरावीतील विद्यार्थीनीचा हृदयविकाराने मृत्यू - Marathi News | Eleventh grade student dies of heart attack | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अकरावीतील विद्यार्थीनीचा हृदयविकाराने मृत्यू

पष्टाने येथे मामाकडे शिक्षण घेत असलेल्या रोशनी योगेश जगताप या विद्यार्थीनीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ...