लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

अपघातांतील बेवारस मृतदेहांची ओळख पटविताना रेल्वे पोलिसांच्या डोकेदुखीत वाढ - Marathi News | Increased headache for railway police in identifying unclaimed bodies in accidents | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अपघातांतील बेवारस मृतदेहांची ओळख पटविताना रेल्वे पोलिसांच्या डोकेदुखीत वाढ

कोरोनाकाळात बंद असलेली रेल्वेसेवा आता पूर्वपदावर येऊ लागल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण, या वर्षी ३२ बेवारस मृतदेह मिळाल्याने त्यांची ओळख पटविण्यासाठी रेल्वे पोलिसांची मात्र डोकेदुखी वाढली आहे. ...

मधमाशांच्या हल्यात सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू - Marathi News | Retired teacher dies in beehive | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मधमाशांच्या हल्यात सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू

Bhandara News : शेतशिवारातील आंब्याच्या झाडावर असलेल्या मधमाशांच्या पोळाला काही पक्ष्यांनी डिचल्यामुळे मधमाशा उडू लागल्या. ...

भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू - Marathi News | Pedestrian dies on the spot in bike crash | Latest beed News at Lokmat.com

बीड :भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

आष्टी तालुक्यातील बीड-नगर महामार्गावरील पांढरी गावा येथील घटना  ...

कन्येपाठोपाठ पित्यानेही सोडले प्राण - Marathi News | After the daughter, the father also gave up his life | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कन्येपाठोपाठ पित्यानेही सोडले प्राण

Death Ratnagiri- लाडक्या कन्येचा मृत्यू डोळ्यादेखत झाल्याचा धक्का सहन न झाल्याने पित्याचाही मृत्यू झाला. एकाचवेळी दोघांवर अंत्यसंस्कार करताना उपस्थितांना अश्रू अनावर झाले. ...

शहीद जवान सागर धनगर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Martyr Jawan Sagar Dhangar was cremated in a state funeral | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शहीद जवान सागर धनगर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

तांबोळे बुद्रुक येथील जवान सागर रामा धनगर यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

वीर जवानाच्या अंत्ययात्रेत चोरट्यांचा धुमाकूळ - Marathi News | A throng of thieves at the funeral of a brave soldier | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वीर जवानाच्या अंत्ययात्रेत चोरट्यांचा धुमाकूळ

गर्दीचा फायदा घेवून चोरट्यांनी तब्बल ११ जणांचे खिसे कापून सुमारे ६७ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ...

भिवंडीतील गोदाम दुर्घटनेत जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Youth dies who was injured in Bhiwandi godown building collapse | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील गोदाम दुर्घटनेत जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhiwandi godown building collapse : मृतांची संख्या दोन वर तर गोदाम मालकांसह देखभाल करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल  ...

दुःखद! बॅरिकेट्स तोडून कॅम्पात घुसलेल्या टँकरने घेतला २ जवानांचा जीव  - Marathi News | Sad! The tanker broke through the barricades and entered the camp, killing 2 soldiers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुःखद! बॅरिकेट्स तोडून कॅम्पात घुसलेल्या टँकरने घेतला २ जवानांचा जीव 

Accident In UP : जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. ...