लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

खाडीत बुडून तरुणाचा मृत्यू - Marathi News | Young man drowns in creek | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खाडीत बुडून तरुणाचा मृत्यू

Death Chiplun Ratnagiri- चिपळूण तालुक्यातील केतकी खाडीत तरुणाचा मृतदेह आढळला. मिलिंद भिवा सैतवडेकर (३२ केतकी-भोईवाडी, चिपळूण) असे या तरुणाचे नाव आहे. ...

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार - Marathi News | Two-wheeler killed in vehicle collision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

वणी : लखमापूर-कोशींबे रस्त्यावर करंजवण शिवारात अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला आहे. ...

बीड बायपास ठरतोय मृत्यूचा सापळा; आठवडाभरात चार जणांनी गमावले जीव - Marathi News | Beed bypass is a death trap; Four people lost their lives in a week | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीड बायपास ठरतोय मृत्यूचा सापळा; आठवडाभरात चार जणांनी गमावले जीव

बीड बायपासवर या आठवड्यात अपघाताची जणू मालिकाच सुरू झाली. ...

भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर झालेल्या अपघात चौघांचा मृत्यू - Marathi News | Four killed in Mumbai-Nashik highway accident in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर झालेल्या अपघात चौघांचा मृत्यू

Accident : या अपघाताप्रकरणी बस चालकाने कार चालकावर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या अपघाताचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक शेरखाने करीत आहेत.  ...

खेड घाटात नवीन महामार्गावर दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक; २ जण ठार  - Marathi News | Two-wheelers accident on the new highway in Khed Ghat; 2 death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड घाटात नवीन महामार्गावर दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक; २ जण ठार 

रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक होऊन गंभीररित्या जखमी झाले. ...

माळशेज घाटात खासगी बस पलटी होऊन भीषण अपघात; २ ठार तर १८ जखमी  - Marathi News | Private bus overturns in Malshej Ghat; 2 death and 18 injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळशेज घाटात खासगी बस पलटी होऊन भीषण अपघात; २ ठार तर १८ जखमी 

नगरहून कल्याणकडे ही बस प्रवासी घेऊन निघाली होती. ...

मणिपूर येथे हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील जवान शहीद - Marathi News | Jawan martyred in Chalisgaon taluka in attack at Manipur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मणिपूर येथे हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील जवान शहीद

चाळीसगाव तालुक्यातील तांबोळा बुद्रुक येथील जवान सागर रामा धनगर (२२) हे शहीद झाले आहेत. ...

मराठीतील कोहिनूर ए गझल 'इलाही जमादार' यांचं निधन - Marathi News | Famous ghazal singer Ilahi Jamadar passes away in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मराठीतील कोहिनूर ए गझल 'इलाही जमादार' यांचं निधन

इलाही जमादार यांचा जन्म 1 मार्च 1946 साली सांगतीलीत दुधगावात झाला. लोकप्रिय दिग्गज गझलकार सुरेश भटांच्या नंतर इलाही जमादार यांच्या नावाचा उल्लेख होत असे. इलाही जमादार यांनी 1964 सालापासून काव्यलेखनाला प्रारंभ केला. ...