coronavirus in Jharkhand : बेड न मिळाल्याने उपचारांविना राहिलेल्या कोरोना पीडित रुग्णाने रुग्णालयाचे निरीक्षण करण्यासाठी आलेल्या झारखंडच्या आरोग्य मंत्र्यांसमोरच तडफडून प्राण सोडले. ...
चांदूर रेल्वे तालुक्यातील मांडवा येथील ती सहा महिन्यांची चिमुकली आहे. आजारी असल्याने तिच्या पालकांनी चांदूर रेल्वे येथील डॉक्टरकडे उपचारार्थ नेले. मात्र, प्रकृतीत सुधारणा नसल्यामुळे त्यांच्या सल्ल्यांनुसार अमरावती येतील एका खासगी रुग्णालयात दाखल केल ...
भंडारा जिल्ह्यात काेराेना संसर्गाचे तांडव सुरु असून दरराेज हजार ते १२०० व्यक्ती पाॅझिटिव्ह येत असून सरासरी १० ते पंधरा जणांचा काेराेनाने मृत्यू हाेत आहे. जिल्ह्यात कुठेही काेराेनाने मृत्यू झाला तरी अंत्यसंस्कार मात्र प्रशासनाने तयार केलेल्या भंडारा ल ...
गेल्या २४ तासात कोरोनाने बळी घेतलेल्या २० पैकी १४ जणांच्या मृतदेहांवर मंगळवारी गडचिरोलीच्या स्मशानभूमीत अग्निसंस्कार करण्यात आले. पहिल्यांदाच एकावेळी एवढ्या प्रेतांवर अंतिम संस्कार करण्याची वेळ नगर परिषदेकडून नियुक्त संबंधित कर्मचाऱ्यांवर आली. यासाठी ...
अंत्यविधी हा मुलाने किंवा मुलीनेच करावा असा धार्मिक प्रघात आहे. काेराेना दहशतीमुळे आता नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतरही अंत्यसंस्कार कठीण झाले आहेत. तिरडीला खांदा देणे पुण्याचे समजले जात हाेते. आता काेराेना महामारीच्या संकटात चार खांदेकरी मिळणे कठीण झाले ...
नाशिक : भाक्षी ता. बागलाण येथील जवान स्वप्नील रौंदळ यांचा उधमपूर येथे प्रशिक्षणादरम्यान बंकरमध्ये आग लागून झालेल्या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्वप्नीलच्या निधनाचे वृत्त मंगळवारी (दि.१३) गावात येऊन धडकल्यानंतर एकाही घरावर गुढी उभारली गेली ना ...