CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या कठीण काळात आपले रुग्णालय बंद न ठेवता सुरुवातीपासूनच या दोघांनीही सामाजिक भान जपत रूग्णांना सेवा दिली होती. ...
Coronavirus in Maharashtra : कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत असल्याने स्मशानामधील दाहक चित्र या फोटोच्या माध्यमातून देशवासियांना दिसत आहे. असेच भयावह चित्र उस्मानाबादमधून समोर आले आहे. ...
काेरोना रुग्णसंख्येत सतत वाढ सुरूच असताना, शुक्रवारी (दि. १६) आत्तापर्यंत प्रथमच बळींची संख्या चाळिशी ओलांडून ४१ वर पोहोचली आहे तर जिल्ह्यात ४,४३५ रुग्ण बाधित झाले असून ४,५९६ रुग्ण बरे झाले आहेत. ...
Former CBI chief Ranjit Sinha died : बिहारच्या या आयपीएस अधिकाऱ्याने आपल्या कारकीर्दीत सीबीआयचे महासंचालक आणि आईटीबीपीचे डीजीसह अनेक महत्त्वाची पदे भूषविली. ...