लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

धोकादायक यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळली; ढिगाऱ्याखाली दबून ३ मजुरांचा मृत्यू तर ३ जण जखमी  - Marathi News | Loom factory collapses; Three workers were killed and three others were injured in the accident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धोकादायक यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळली; ढिगाऱ्याखाली दबून ३ मजुरांचा मृत्यू तर ३ जण जखमी 

Loom factory collapses'in Bhiwandi : परात बांधून पत्रा उतरवत असताना इमारतीच्या भिंती लोखंडी अँगलसह कोसळल्याने ही दुर्घटना घडली. ...

पोहणे बेतले जीवावर; बीडमध्ये खदाणीत बुडून तीन मुलांचा मृत्यू - Marathi News | Swimming leads death ; Three children drown in Beed mine | Latest beed News at Lokmat.com

बीड :पोहणे बेतले जीवावर; बीडमध्ये खदाणीत बुडून तीन मुलांचा मृत्यू

तिघेही दुचाकीवरून सकाळी ११ वाजता पोहण्यासाठी बीड शहराजवळील बायपासरोडलगत असलेल्या पांगरबावडी शिवारातील खदाणीत गेले होते. ...

'भावाच्या डोक्यात झोपेतच घातला दगड'; अनैतिक संबंधातून चुलतभाऊ आणि पत्नीने खून करून प्रेत शेतात पुरले - Marathi News | 'Stone in brother's head in his sleep'; The wife and cousin murdered in an immoral relationship and buried the corpse in a field | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'भावाच्या डोक्यात झोपेतच घातला दगड'; अनैतिक संबंधातून चुलतभाऊ आणि पत्नीने खून करून प्रेत शेतात पुरले

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मृतदेह सापडल्यानंतर अवघ्या २४ तासात मृतदेहाची ओळख पटवून आरोपींना गजाआड केले.  ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते - Marathi News | The second wave of corona increases patient mortality | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते

CoronaVIrus Ratnagiri : प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. वर्षभराच्या कालावधीत ४१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त फटका रत्नागिरी जिल्ह्याला बसला असून, ...

CoronaVirus Update: कोरोनाचा कहर! देशात 24 तासांत 217353 नवे रुग्ण, 1185 जणांचा मृत्यू; महाराष्ट्राची स्थिती सर्वात वाईट - Marathi News | India coronavirus cases death discharged status update 16 april 2021 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Update: कोरोनाचा कहर! देशात 24 तासांत 217353 नवे रुग्ण, 1185 जणांचा मृत्यू; महाराष्ट्राची स्थिती सर्वात वाईट

कोरोना सक्रिय रुग्णांच्या बाबतीत आता भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो, तर एकूण संक्रमित रुग्ण संख्येच्या बाततीत दुसरा क्रमांक लागतो. (coronavirus cases death discharged status) ...

औरंगाबाद जिल्ह्यात १३२९ कोरोना रुग्णांची वाढ, १३१२ जणांना सुटी - Marathi News | 1329 corona patients increase in Aurangabad district, 1312 people discharged | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यात १३२९ कोरोना रुग्णांची वाढ, १३१२ जणांना सुटी

corona patients increase in Aurangabad :जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ४ हजार ५८३ झाली आहे, तर आतापर्यंत ८६ हजार ७१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. ...

कार गहाण ठेवल्यावर मृतदेह दिला, गुजरात रुग्णालयातील प्रकार - Marathi News | The body was given after mortgaging the car, Gujarat Hospital type | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कार गहाण ठेवल्यावर मृतदेह दिला, गुजरात रुग्णालयातील प्रकार

Gujarat :रुग्णालयाने मृतदेह ताब्यात देण्यास नकार दिला. रुग्णालयाने नातेवाइकांकडे बिलाचे पूर्ण पैसे मागितले. त्यावेळी त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते ...

पत्नीच्या निधनानंतर पतीचाही मृत्यू - Marathi News | Husband also dies after wife's death | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पत्नीच्या निधनानंतर पतीचाही मृत्यू

पिंपळगाव बसवंत : येथील माजी ग्रामपंचायत सदस्य महिलेचे अल्पशा आजाराने निधन झाले. सदर बातमी त्यांच्या पतीला समजताच त्यांचेही हृदयविकाराने निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ...