लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

'वडिलांची शेती विकून १० लाख आण'; सासरच्या जाचाला कंटाळून गर्भवती विवाहितेची आत्महत्या - Marathi News | 'Sell father's farm and bring Rs 10 lakh'; Pregnant woman commits suicide due to father-in-law's harassment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'वडिलांची शेती विकून १० लाख आण'; सासरच्या जाचाला कंटाळून गर्भवती विवाहितेची आत्महत्या

Pregnant women commits suicide due to dowry : पूजा गर्भवती असून ती लाडकी असल्याने तिचे वडील पैसे देतील, अशी त्यांना अपेक्षा होती. ...

पुण्यातील तरुणांचा मध्यप्रदेशातील रतलाम येथे भीषण अपघात; तिघे जागीच ठार तर चार जण जखमी - Marathi News | Pune youth's tragic accident at Ratlam in Madhya Pradesh; Three were killed on the spot and four others were injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील तरुणांचा मध्यप्रदेशातील रतलाम येथे भीषण अपघात; तिघे जागीच ठार तर चार जण जखमी

मृत्यू झालेल्यांमध्ये कदमवाकवस्तीतील ग्रामपंचायत सदस्यांच्या पतीचा समावेश ...

भयंकर! मोठ्या भावावर तरुणीचं प्रेम असल्याने लहान भाऊ संतापला; 'तिला' जिवंत जाळून बदला घेतला अन्... - Marathi News | Crime News uttar pradesh bulandshahr girl burnt alive death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! मोठ्या भावावर तरुणीचं प्रेम असल्याने लहान भाऊ संतापला; 'तिला' जिवंत जाळून बदला घेतला अन्...

Crime News : भाजल्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ...

चिखलीतील धक्कादायक घटना! पाच जणांनी मिळून केले एकावर तलवारीने वार - Marathi News | Shocking incident in the mud! Five men attacked each other with swords | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीतील धक्कादायक घटना! पाच जणांनी मिळून केले एकावर तलवारीने वार

पाच जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल, भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्याचा राग मनात धरून केला हा प्रकार ...

धक्कादायक! चंद्रपूर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू; गॅस गळती, की विषबाधा? व्यक्त केला जातोय असा संशय - Marathi News | Six members of the same family died in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धक्कादायक! चंद्रपूर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू; गॅस गळती, की विषबाधा? व्यक्त केला जातोय असा संशय

Chandrapur : रात्रीच्या सुमारास दुर्गापूर गावातील 11 केव्हीच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला होता. यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. रात्रभर वीज पुरवठा बंदच होता. यामुळे लष्कर कुटुंबाने आपल्या घरातील जनरेटर सुरू करून ठेवले होते. ...

Iraq Covid Ward Fire : अग्निकल्लोळ! कोरोना वॉर्डमधील भीषण आगीत 52 रुग्णांचा होरपळून मृत्यू, इराकमधील भीषण दुर्घटना - Marathi News | fire in iraq covid ward iraqi health officials say 52 die in coronavirus ward fire in nasiriya | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Iraq Covid Ward Fire : अग्निकल्लोळ! कोरोना वॉर्डमधील भीषण आगीत 52 रुग्णांचा होरपळून मृत्यू, इराकमधील भीषण दुर्घटना

Iraq Covid Ward Fire : रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 52 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ...

मित्रांना फोन केला अन् दुचाकीसह घेतली तलावात उडी - Marathi News | Called friends, took a bike and jumped into the lake | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मित्रांना फोन केला अन् दुचाकीसह घेतली तलावात उडी

Nagpur News वाडीतील एका तरुणाने आपल्या तीन मित्रांना आत्महत्या करायला जात असल्याचे फोनवरून सांगितले अन् काही वेळेनंतर दुचाकीसह फुटाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ...

चारचाकी, दुचाकी अपघातात तीन जण जागीच ठार  - Marathi News | Three people were killed on the spot in a four-wheeler and two-wheeler accident | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चारचाकी, दुचाकी अपघातात तीन जण जागीच ठार 

Accident Case : धनंजय व पंकज हे महेंद्र ॲन्ड महेंद्र कंपनीचे कर्मचारी होते. ...