घरासमोर सायकल चालविणाऱ्या सहा वर्षीय चिमुकलीवर तेथीलच एका विकृताने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर आरोपी फरार होता पोलीस त्याच्या शोधात असताना शुक्रवारी त्याचा मृतदेहच तलावातून बाहेर काढण्यात आला. ...
दोघेही गुरुवारी रात्री फिरून आल्यानंतर रस्त्यावरील दुभाजकावर गोष्टी सांगत बसले होते. त्यावेळी सुसाट वेगात आलेले वाहन त्या दुभाजकावर धडकले. त्यात या दोन्ही युवकांचा मृत्यू झाला. ...