लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

पुण्याच्या धरणसाठ्याने ओलांडली पंचाहत्तरी ! - Marathi News | 75 percent water limit crossing by Pune dam! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या धरणसाठ्याने ओलांडली पंचाहत्तरी !

गेल्या आठवड्यापासून जोरदार हजेरी लावलेल्या पावसामुळे खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठयाने पंचाहत्तरी ओलांडली आहे.सध्या धरणात ७७.६८ टक्के पाणीसाठा  आहे. ...

मानोरा तालुक्यात पावसाची दमदार हजेरीने पाच धरणे ‘ओव्हर फ्लो’ - Marathi News | Five dams 'overflow' in Manora taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मानोरा तालुक्यात पावसाची दमदार हजेरीने पाच धरणे ‘ओव्हर फ्लो’

मानोरा   : गेल्या चार ते पाच वर्षापासुन मानोरा तालुक्याला दमदार पावसाची प्रतिक्षा होती. परंतु यावर्षी सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्यातील सिंचन विभागाचे पाच प्रकल्प शंभर टक्के भरुन 'ओव्हर फ्लो' वाहत आहे. ...

जायकवाडी धरणाची पातळी २५ टक्क्यांवर; चार दिवसांत पावणेपाच टीएमसीने जलसाठ्यात वाढ - Marathi News | Jayakwadi dam level at 25 percent; TMC has increased the storage capacity of four days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणाची पातळी २५ टक्क्यांवर; चार दिवसांत पावणेपाच टीएमसीने जलसाठ्यात वाढ

गेल्या चार दिवसांत नाशिक जिल्ह्यातून दाखल झालेल्या पाण्यामुळे जायकवाडी धरणातील जलसाठ्यात ४.७९ टीएमसीने भर पडली आहे.   ...

केंद्रीय जल आयोगाच्या पथकाने केली पाडळसे धरणाची भरपावसात पाहणी - Marathi News | Central Water Commission team conducts survey of dam dam | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :केंद्रीय जल आयोगाच्या पथकाने केली पाडळसे धरणाची भरपावसात पाहणी

अमळनेरकरांच्या आशा पल्लवित- जुलै अखेरपर्र्यंत मान्यता मिळणार, सकारात्मक प्रतिसाद ...

राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले, ४,४४५ क्युसेक्स विसर्ग सुरु - Marathi News | Two automatic doors of Radhanagari Dam opened, 4,445 cusecs started | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले, ४,४४५ क्युसेक्स विसर्ग सुरु

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला पावसाचा जोर शुक्रवारी कमी राहीला. शहरातही उघडझाप होऊन काहीकाळ सुर्यदर्शनही झाले. पंचगंगा नदीची पाणी पातळी इंचा-इंचाने कमी होऊन ती सायंकाळपर्यंत ४२.१० फूटांवर राहीली. ...

पालघरमधील अस्वाली धरणात पर्यटकांचा उच्छाद - Marathi News | Aswali Dam in Palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरमधील अस्वाली धरणात पर्यटकांचा उच्छाद

प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संताप  ...

मराठवाड्यातील धरणांतील पाणीसाठा १७ टक्क्यांवर; सात दिवसांत पाच टक्क्यांनी झाली वाढ - Marathi News | Water storage in Marathwada dam at 17 percent; Up seven percent in seven days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील धरणांतील पाणीसाठा १७ टक्क्यांवर; सात दिवसांत पाच टक्क्यांनी झाली वाढ

मराठवाड्यातील धरणांतील पाणीसाठा सात दिवसांत पाच टक्क्यांनी वाढला आहे. ११ जुलै रोजी १२.४४ टक्के पाणीसाठा होता. ...

तानसा, मोडकसागरनंतर भातसाही भरले - Marathi News | After tansa, Modaksagar, Bhattsahi is filled | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तानसा, मोडकसागरनंतर भातसाही भरले

ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ७६.९७ टक्के पाऊस झाला आहे. ...