लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

सिंचन घोटाळ्यात आणखी चार गुन्हे दाखल - Marathi News | Four more cases were registered in the irrigation scam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिंचन घोटाळ्यात आणखी चार गुन्हे दाखल

१७ आरोपींचा समावेश, नागपूर एसीबीची कारवाई ...

भाम धरणग्रस्तांचे मागण्यांचे निवेदन - Marathi News | Request for the demands of Bhram Dam Dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाम धरणग्रस्तांचे मागण्यांचे निवेदन

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील भाम धरणग्रस्त व स्थानिक ग्रामस्थांनी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांना विविध समस्यांचे निवेदन देऊन त्या त्वरित सोडविण्याचे साकडे घातले. ...

नागपूर विभागातील धरणे कोरडीच - Marathi News | The dams in the Nagpur division are dry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विभागातील धरणे कोरडीच

आॅगस्ट महिना सुरू होऊन तीन आठवडे होत आहे. परंतु विभागातील धरणे मात्र अजूनही कोरडीच आहेत. मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३५.१३ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. आॅगस्टमध्ये नागपुरात सरासरी २६७ मिमी पाऊस होतो. प ...

अडाण नदी वाहतेय दुथडी भरून, प्रकल्पही काठोकाठ - Marathi News | Adan river flooded, dam level increase | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अडाण नदी वाहतेय दुथडी भरून, प्रकल्पही काठोकाठ

इंझोरी: जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी सायंकाळपर्यंत धो-धो पाऊस कोसळला. या पावसामुळे जिल्ह्यातील मोठ्या नद्यांत समाविष्ट असलेली अडाण नदी दुथडी भरून वाहत असून, या नदीवरील अडाण प्रकल्पही काठोकाठ भरला आहे. ...

‘हत्ती’नदीवरील बंधारा तुडुंब - Marathi News | 'Elephant' Bandhara Tudumba | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘हत्ती’नदीवरील बंधारा तुडुंब

शहराला लागून असलेल्या औंदाणे परिसरातील ग्रामस्थांनी लोकसहभागातून हत्ती नदीवर बांधलेला बंधारा गुरुवारी रात्री झालेल्या पावसाने तुडुंब भरला आहे. या पाण्यामुळे परिसराला पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाला लाभ होणार आहे. ...

पवना धरणातून विसर्ग वाढविला - Marathi News | Pava dam increased the dam | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना धरणातून विसर्ग वाढविला

मावळ परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून पाणीपुरवठा होता. धरण शंभर टक्के भरल्याने नदीत पाण्याचा विसर्ग केला जात आहे. ...

धरणं भरली! नद्यांना पूर, खडकवासलातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले - Marathi News | Dams is full! Water released from kadakavasala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धरणं भरली! नद्यांना पूर, खडकवासलातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले

धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असून बहुतांश धरणं भरली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने नद्यांना पूर आला आहे. मुळा, मुठा, भीमा व घोड नदीपात्राला पूर आला होता. ...

नाशिकमध्ये संततधार सुरूच, धरणं भरल्याने दूधसागर धबधब्यावर पर्यटकांची गर्दी - Marathi News | Due to the heavy rain in nashik, the crowd of tourists on the waterfall, dams are filled in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये संततधार सुरूच, धरणं भरल्याने दूधसागर धबधब्यावर पर्यटकांची गर्दी

शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून संततधार सुरू असून नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला आहे. मालेगाव, नांदगाव, निफाड, चांदवड, येवला या आठ उपेक्षित तालुक्यातही पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. ...