खामगाव : खामगाव आणि नांदुरा शहराला पाणी पुरवठा करणाºया गेरू माटरगाव येथील धरणात केवळ १५ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याने, उपरोक्त दोन्ही शहरांमध्ये आगामी काळात ‘पाणीबाणी’चे संकेत आहेत. ...
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत परभणी तालुक्यातील साडेगाव येथे १ कोटी २० लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यांच्या कामातील निकृष्टता चव्हाट्यावर आली असून वर्षभरातच या बंधाºयाला भेगा पडल्याची बाब सोमवारी पथकाने केलेल्या तपासणीत उघडकीस आली ...