लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

उजनी धरण चार महिने आधीच मायनसमध्ये; शेतकरी चिंतेत - Marathi News | Ujani Dam water storage early in minus; Farmers worried | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरण चार महिने आधीच मायनसमध्ये; शेतकरी चिंतेत

यावर्षी उजनी धरण १२ ऑक्टोबर रोजी ६०.६६ टक्के भरलेले होते. अपुऱ्या पावसामुळे हे धरण शंभर टक्के भरू शकले नाही. ६ मे २०२३ रोजी ते मृत साठ्यात गेले होते; तर ९ जुलै रोजी वजा ३६.१४ टक्क्यांपर्यंत खाली गेले होते. ...

उजनी धरण मृत साठ्यात जाणार; १० वर्षात तिसऱ्यांदा कमी पाणी पातळी - Marathi News | Ujani Dam will go into dead stock; Low water level for the third time in 10 years | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरण मृत साठ्यात जाणार; १० वर्षात तिसऱ्यांदा कमी पाणी पातळी

सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी रविवार, २१ जानेवारी रोजी मृत साठ्यात जाणार असून गेल्या दहा वर्षात तिसऱ्यांदा एवढ्या लवकर मृत साठ्यात जात आहे. साधारण उजनी पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्यात मृत साठ्यात जात असते. ...

मराठवाडा विदर्भाच्या सीमेवरील निम्न पैनगंगा प्रकल्पाला नक्की कशामुळे होतोय विरोध? - Marathi News | What exactly causes the opposition to the following lower Panganga project? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाडा विदर्भाच्या सीमेवरील निम्न पैनगंगा प्रकल्पाला नक्की कशामुळे होतोय विरोध?

कामाला विरोध : धरणविरोधी कृती समिती आक्रमक ...

Dam Water storage: राज्यातील धरणसमुहांमध्ये आज एवढा पाणीसाठा शिल्लक, जाणून घ्या - Marathi News | Dam Water storage: Know how much water is left in the dams in the state today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam Water storage: राज्यातील धरणसमुहांमध्ये आज एवढा पाणीसाठा शिल्लक, जाणून घ्या

राज्यातील ६ विभागातील २ हजार ९९४ धरणांमध्ये किती पाणी शिल्लक? ...

उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा केवळ दीड टीएमसी शिल्लक - Marathi News | Only one and a half TMC of useful water storage remains in Ujani Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा केवळ दीड टीएमसी शिल्लक

सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी पुढील चार ते पाच दिवसांत २२ ते २३ जानेवारीदरम्यान मृतसाठ्यात जाणार आहे. गतवर्षीचा तुलनेत यंदा उजनी चार महिने अगोदर मृतसाठ्यात जाणार आहे. त्यामुळे शेतीसाठी पुढचे सहा महिने अडचणीचे ठरणार आहेत. ...

धरणातून गाळ घेऊन जा,अनुदानही मिळवा; काय आहे गाळमुक्त धरण योजना? - Marathi News | Carry silt from dams, also get grants; What is silt free dam scheme? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धरणातून गाळ घेऊन जा,अनुदानही मिळवा; काय आहे गाळमुक्त धरण योजना?

धरणातून गाळ घेऊन जाणाऱ्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणार एवढे अनुदान.. ...

संक्रांतीच्या मुहूर्तावर निळवंडे धरणातून आवर्तन सोडले, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Decision to release water from the right canal of Nilwande | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संक्रांतीच्या मुहूर्तावर निळवंडे धरणातून आवर्तन सोडले, जाणून घ्या सविस्तर

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या मुहूर्तावर निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. ...

धरणातून पाणी सोडताना टीएमसी अन् सोडल्यावर क्यूसेक! असे का? - Marathi News | Why TMC when releasing water from dam and cusec after release? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धरणातून पाणी सोडताना टीएमसी अन् सोडल्यावर क्यूसेक! असे का?

धरणाची पाणीक्षमता कशी मोजतात? त्याची एकके काय? ...