तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात सिन्नर तालुक्यातील एक महिला व पुरुषाचा मृतदेह एका दिवसाच्या अंतराने सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी निफाड पोलीस पुढील तपास करत आहेत. ...
लघु पाटबंधारे विभागाच्या गलथान व ढिसाळ कारभारामुळे तळवडे ब्राह्मणदेव येथील धरणाला गेल्या अनेक वर्षांपासून गळती लागली आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने धरणातील लाखो लीटर पाणी वाया जात आहे. भविष्यात गळतीचे प्रमाण वाढल्यास या ...
पुणे शहरातील गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाकडुनही खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात गणेश विसर्जनासाठी शनिवारपर्यंत पुरेसे पाणीच सोडण्यात आले नव्हते. ...
जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणीसाठा जमा झाला असून परतीचा पाऊस झाला नाही तर आगामी उन्हाळ्यात टंचाईच्या चिंता वाढण्याची शक्यता आहे. ...
खर्डे : चणकापूर वाढीव उजव्या कालव्याला पूरपाणी सोडण्यात आले असून टप्प्याटप्प्याने लाभक्षेत्रातील सर्व गावांना मुबलक प्रमाणात पूरपाणी मिळणार असल्याने सर्वांनी संयम ठेवावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी केले. ...