लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण, मराठी बातम्या

Dam, Latest Marathi News

राजूरला पाणीटंचाईचे रौद्र रूप - Marathi News | Water in Rajur | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राजूरला पाणीटंचाईचे रौद्र रूप

राजूरसह परिसराला पाणीपुरवठा करणारे बाणेगाव आणि चांधई एक्को येथील धरण उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात कोरडेठाक पडले ...

नागपूर विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांपैकी ७ कोरडे - Marathi News | Out Of the 18 major projects in the Nagpur division, 7 dry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांपैकी ७ कोरडे

पाण्याच्या बाबतीत विदर्भ तसा नशीबवान समजला जातो. परंतु यंदा विदर्भातील परिस्थितीसुद्धा चांगली नाही. आजच्या तारखेला पूर्व विदर्भातील १८ मोठ्या प्रकल्पांपैकी गोसेखुर्द टप्पा २, नांद वणा, दिना, पोथरा, पुजारी टोला बावनथडी आणि तोतलाडोह यासाारखे सात मोठे प ...

चर खोदून नागरिकांची तहान भागविण्यासाठी चढाओढ - Marathi News | A bout to cater to the thirst of the citizens | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चर खोदून नागरिकांची तहान भागविण्यासाठी चढाओढ

पाच महिन्यांपासून कोरड्या झालेल्या दानापूर येथील जुई धरणात चर खोदून नागरिकांची तहान भागविण्यासाठी नगरपरिषदेसह दहा ग्रामपंचायतीमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. ...

गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेमुळे पाणीसाठा वाढणार - Marathi News | Due to the discharge-free dam-slurry scheme, the water level will increase | Latest beed News at Lokmat.com

बीड :गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेमुळे पाणीसाठा वाढणार

तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणे ही कोरडीठाक पडली आहेत, तर काही ठिकाणी मृत साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शासनाच्या योजनेनुसार गाळमुक्त धरण  गाळ युक्त शिवार योजना राबवली जात आहे. ...

कळवणला सर्वपक्षीय बैठक - Marathi News |  All-party meeting with Kalavan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवणला सर्वपक्षीय बैठक

सटाणा शहरासाठी पुनंद धरणातून मंजूर करण्यात आलेल्या जलवाहिनीचे काम तत्काळ सुरू करण्याबाबत उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले असून, कळवण व देवळा तालुक्यातील जनतेचा व पुनंद खोºयातील शेतकऱ्यांचा या योजनेला सुरुवातीपासून विरोध असल्याने शासनाने य ...

मान्सून लांबला; मृत जलसाठ्यावर भिस्त - Marathi News | Monsoon was delayed; Rest on dead storage | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मान्सून लांबला; मृत जलसाठ्यावर भिस्त

दिवसेंदिवस जलसंकट गडद होत असतानाच हवामान खात्याने मान्सून लांबल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे आता जलाशयातील उपयुक्त जलसाठ्यातून शहराची तहान भागविणे प्रशासनालाही अडचणीचे ठरणार आहे. मान्सून वेळेवर येईल या आशेने पाण्याचे नियोजन करण्यात आले होते. पण, ...

कालव्याचे पाणी विलवडे गेटमधून तेरेखोल नदीत सोडण्याची मागणी - Marathi News | The demand for the release of canal water from the Willavade Gate to Terekhol river | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कालव्याचे पाणी विलवडे गेटमधून तेरेखोल नदीत सोडण्याची मागणी

विलवडे गावची अर्थव्यवस्था ही पूर्णत: शेतीवर अवलंबून आहे. परंतु, चालू वर्षी पाऊस लांबल्याने व नदीपात्र कोरडे झाल्याने शेती पिकांसाठी नळ योजनेच्या पंपांना तसेच शेती पंपांना पुरेसे पाणी मिळत नाही. विलवडे परिसरातील शेतक-यांना मोठ्या आर्थिक संकंटाला सामोर ...

येळगाव धरणात महिनाभर पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक - Marathi News | Low Water storage in Yelgaon dam | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :येळगाव धरणात महिनाभर पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक

बुलडाणा : येळगाव धरणात जेमतेम महिनाभर पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. मान्सून वेळेवर दाखल झाला नाही तर बुलडाणा शहराला तीव्र पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता आहे. ...