जनावरांना वर्षभर लागणाऱ्या हिरवा चारा व कोरडा चारा यांचे नियोजन करून दूध उत्पादकांनी चाऱ्याचे वर्षभराचे नियोजन (Dairy Fodder Management) करणे गरजेचे आहे. प्रत्येक वर्षी फेब्रुवारी ते जून या महिन्यांत चाराटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे हे नियोजन ...
दूध उत्पादन (Milk Prodcution) वाढीसाठी पशुधनास पौष्टिक हिरवा चारा (Green Fodder) उपलब्ध होणे आवश्यक असते. दरम्यान, लवकर संततधार पाऊस न झाल्यास चाराटंचाई जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात (Kharif) पशुपालकांना १ कोटी ३२ ...
पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याची पशुपालकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असते. या काळात जनावरांची गैरसोय होत असते. पावसाळ्यात जंतूसंसर्ग किंवा पोषणाअभावी विविध प्रकारचे आजार जनावरांना होत असतात. वेळीच उपाय केल्यास होणारे नुकसान टाळता येते. ...
शेतात काम करताना अनेक वेळा ऊस, गवताची कुसळे लागून अंगावर जखमा होतात. विशेषतः पावसाळ्यात हे प्रमाण अधिक असते. अंगाला खाज सुटून त्या जखमेला पाणी सुटू लागते. ...
कर्नाटक दूध महासंघ आपला सुवर्ण महोत्सव साजरा करताना दररोजच्या संकलनाचा १ कोटी लिटर्सचा टप्पा पार केला आहे. दूधाच्या पुरवठ्या इतका खप नसल्याने दररोज २१ लाख लिटर दुधाची पावडर करावी लागत आहे. ...
दुधावर प्रक्रिया करून विविध पदार्थ तयार होत असल्याने दुधाची नाशवंतता संपली. हे पदार्थ कायम चढ्या भावाने विकले जातात; मग दुधाला dudh dar कमी भाव का? ...