लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दुग्धव्यवसाय

Dairy Farming Latest news in Marathi

Dairy, Latest Marathi News

Dairy Farming पशुपालन ते दूध उत्पादन आणि प्रक्रिया हा शेतकऱ्यांसाठी ताजा पैसा मिळवून देणारा व्यवसाय समजला जातो.
Read More
शाळूच्या कडब्याला मागणी वाढली; शेकडा कसा मिळतोय दर? वाचा सविस्तर - Marathi News | Demand for dry sorghum fodder has increased; How is the greeting price for hundred bunch? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शाळूच्या कडब्याला मागणी वाढली; शेकडा कसा मिळतोय दर? वाचा सविस्तर

Kadba Vairan Market उसापेक्षा शाळूचे यंदा चांगले उत्पादन झाल्याने शेतकरी खूश आहे. त्यातच हिरव्या चाऱ्याची टंचाई जाणवू लागल्याने वैरणीसाठी कडबा या सुक्या चाऱ्याला मागणी वाढली आहे. ...

Animal Care Tips : उन्हाळ्यात जनावरांना पाणी देतांना चुकूनही 'ही' गोष्ट करू नका, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest news Animal Care Tips Providing clean water to animals is important in summer know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळ्यात जनावरांना पाणी देतांना चुकूनही 'ही' गोष्ट करू नका, जाणून घ्या सविस्तर 

Animal Care Tips : पशुसंवर्धन मंत्रालयाने जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याबाबत (Water Management) विशेष सल्ला दिला आहे. ...

National Milk Conference : राष्ट्रीय दूध परिषदेत दूध उत्पादनवाढीसाठी काय ठरलं? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News milk Business Discussion to increase milk production at National Milk Conference Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राष्ट्रीय दूध परिषदेत दूध उत्पादनवाढीसाठी काय ठरलं? वाचा सविस्तर 

National Milk Conference : दूध उत्पादन, दुग्धजन्य पदार्थांची निर्यात आणि देशांतर्गत बाजारपेठ (Milk Business) दोन्ही वाढवण्याची गरज चर्चा पाटणा येथील दुग्ध परिषदेत झाली. ...

वेळेवर करा फक्त दूध तपासणी मस्टाटीसची होईल गोठ्यातून सुट्टी - Marathi News | Just do the milk test on time and mastitis will be cured. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वेळेवर करा फक्त दूध तपासणी मस्टाटीसची होईल गोठ्यातून सुट्टी

Benefits Of Dairy Animal Milk Test : दुधाळ जनावरांना विविध आजार जसे की कासदाह (mastitis), मस्टाटीस (mastitis) किंवा इतर जंतूसंक्रमण होऊ शकतात. या आजारांमध्ये जनावरांचे दुध उत्पादन कमी होते तसेच दुधाची गुणवत्ता खराब होऊ शकते.  ...

कमी प्रतीच्या दुधाला दिले अॅडव्हान्स मात्र दूध उत्पादकांची २ कोटींची देणे बाकी; काय आहे प्रकरण? - Marathi News | Advance given for low quality milk but milk producers owe Rs 2 crore; What is the matter? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कमी प्रतीच्या दुधाला दिले अॅडव्हान्स मात्र दूध उत्पादकांची २ कोटींची देणे बाकी; काय आहे प्रकरण?

एकीकडे दूध पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांची दोन कोटींवर रक्कम अडकली असताना माढ्याच्या वरवडेच्या दूध संस्थेला एक लाख रुपये अॅडव्हान्स देऊन कमी प्रतीचे दूध खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

नोटीसनंतरही सुधारणा नसल्याने दूध उत्पादकांचा सोलापूर संघाकडून अपेक्षाभंग; वाचा काय आहे प्रकरण - Marathi News | Milk producers' expectations from Solapur Sangh have been disappointed as there has been no improvement even after the notice; Read what is the matter | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नोटीसनंतरही सुधारणा नसल्याने दूध उत्पादकांचा सोलापूर संघाकडून अपेक्षाभंग; वाचा काय आहे प्रकरण

Solapur Dudh Sangh : अनेक तक्रारी, चौकशी अन् कारवाईच्या नोटिसा, मात्र सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाने कधीही गांभीर्याने घेतले नसल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक सहकारी दूध संस्था बंद पडत आहेत. ...

Gay Market : मालेगाव गाय बाजारात जर्सी गायींना ४५ ते ५५ हजार रुपये दर, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Jersey cows are priced at Rs 45 to 55 thousand in Malegaon cow market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मालेगाव गाय बाजारात जर्सी गायींना ४५ ते ५५ हजार रुपये दर, वाचा सविस्तर 

Cow Market : शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणाऱ्या या बाजारात जर्सी गायींना (Jarsy Cow) चांगला दर मिळत आहे. ...

पदवीधारक पशुवैद्यकांसाठी आनंदाची बातमी; लवकरच ३ हजार पशुवैद्यकांची पदे भरणार - Marathi News | Good news for veterinarians with degrees; 3,000 veterinarian positions to be filled soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पदवीधारक पशुवैद्यकांसाठी आनंदाची बातमी; लवकरच ३ हजार पशुवैद्यकांची पदे भरणार

राष्ट्रीय कृषी आयोगाच्या शिफारशींनुसार ५००० प्राण्यांमागे एक पशुवैद्यक असणे आवश्यक असून सध्या राज्यात ३ कोटी ३० लाख पशुधन असून, या सेवांसाठी पुरेसे पशुवैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नाही. ...