लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक

Culture, Latest Marathi News

पुनवेच्या चंद्रप्रकाशात ‘पौर्णिमा महोत्सव’ - Marathi News | 'Purnima Mahotsav' in the moonlight of reeve | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुनवेच्या चंद्रप्रकाशात ‘पौर्णिमा महोत्सव’

‘उगवला चंद्र पुनवेचा, मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा...’ या नाट्यगीतातून प्र. के. अत्रे यांनी पुनवेच्या चंद्रप्रकाशात न्हाऊन निघणाऱ्या सृष्टीसौंदर्याचे चपखल वर्णन केले आहे. पुनवेची रात्र म्हटली की, अवघे रान चंद्रप्रकाशाने उजळून निघालेले असते. ...

ग्रंथ दिंडीत जिजाऊसाहेबांनी वेधले लक्ष - Marathi News | Jijazasaheb's attention was drawn in the book | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ग्रंथ दिंडीत जिजाऊसाहेबांनी वेधले लक्ष

शहरात दत्त मंदिर महानुभाव मस्तगड ते बगडिया इंटरनॅशनल लॉन्सपर्यंत संभाजी नगरमार्गे रविवारी ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ...

‘यमन, मालकंस’च्या सादरीकरणाने श्रोते मंत्रमुग्ध - Marathi News | The audience impressed with Yaman | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘यमन, मालकंस’च्या सादरीकरणाने श्रोते मंत्रमुग्ध

गायनाचार्य स्व.गोविंदराव जळगावकर स्मृती संगीत समारोह तथा दत्तजयंती संगीत उत्सवास शनिवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ...

रघुनंदन पणशीकर यांच्या  सुश्राव्य गायनाने रसिक मंत्रमुग्ध - Marathi News | Raghunandan Panshikar's musical melodramatic rhyme charm | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रघुनंदन पणशीकर यांच्या  सुश्राव्य गायनाने रसिक मंत्रमुग्ध

प्रसिद्ध गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांनी पुरीया धनश्री रागातील बडा ख्यालमध्ये सादर केलेले ‘कैसे दिन बिते’ व त्यानंतर याच रागातील द्रुत बंदीश ‘पायलीया झनकार मोरी’ यामध्ये नाशिककर मंत्रमुग्ध झाले होते़ ...

श्रीधर फडके यांच्या स्वरांनी नाशिककर रसिक मंत्रमुग्ध - Marathi News |  Sriradhar Phadke voices the Nashikkar rascal mausoleum | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्रीधर फडके यांच्या स्वरांनी नाशिककर रसिक मंत्रमुग्ध

अवघ्या मराठी मनाला मोहिनी घालणाऱ्या शब्दप्रभू गदिमा आणि स्वरप्रभू बाबूजी तथा सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेचा आविष्कार असलेल्या ‘गीतरामायणा’चे ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांच्या सुरेल स्वरातील गायनाने नाशिककर रसिक मंत्रमुग्ध झाले. ...

आरती बानोकार गणलक्ष्मी करंडकाची मानकरी - Marathi News |  Aarti Banokar bag ganlakshmi award | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आरती बानोकार गणलक्ष्मी करंडकाची मानकरी

अकोल्याच्या आरती बानोकार हिने सर्वोत्कृष्ट अभिनय करित गणलक्ष्मी करंकडकाची मानकरी ठरली. ...

भुसावळ येथे बियाणी पब्लिक स्कूलमध्ये रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम - Marathi News | A colorful cultural program at Biyani Public School, Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ येथे बियाणी पब्लिक स्कूलमध्ये रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम

राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनांंतर्गत २१ रोजी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम झाले. ...

बाल साहित्य लेखकांचा मेळावा एक ऐतिहासीक क्षण! - बालसाहित्यकार राजीव तांबे   - Marathi News | Child Authors Meet A Historical Moment - Rajiv Tambe | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बाल साहित्य लेखकांचा मेळावा एक ऐतिहासीक क्षण! - बालसाहित्यकार राजीव तांबे  

बुलडाणा येथे होत असलेला बाल साहित्य लेखकांचा मेळावा म्हणजे एक ऐतिहासीक क्षण आहे, असे प्रतिपादन मुंबई येथील बालसाहित्यकार राजीव तांबे यांनी केले.  ...