कलाकार हे साधारण व्यक्तींपेक्षा अधिक संवेदशील असतात असं म्हणतात. पण त्याच कलाकाराने सामाजिक संवेदना जपायचं ठरवलं तर काय होऊ शकतं याच उदाहरण म्हणजे डॉ गिरीश चरवड. ...
अल्पावधीतच रसिकप्रिय झालेल्या मराठी ‘हिरकणी’ या सिनेमाचा स्टोरीबोर्ड कोल्हापूरचा चित्रकार कलावंत स्वप्निल पाटील याने बनविला आहे. त्याने काढलेल्या चित्रांच्या आधारेच सिनेमातील अनेक प्रसंगांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. ...
राज्य हौशी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, सर्वच नाट्यप्रयोगांची वेळ सायंकाळी सातनंतर करावी, अशी मागणी परिवर्तन कला फौंडेशनतर्फे राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे करण्यात आली आहे. ...
राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, रंकाळा, सह्याद्रीच्या रांगा यासह ग्रामीण भाग आपल्या कुंचल्यातून साकारल्याने १९७० ते ९० च्या दशकातील कोल्हापूरचा निसर्गच चित्रकार एम. आर. देशमुख यांच्या चित्रातून उमटला आहे. चित्रातून साकारलेला हा आविष्कार पाहण्यासाठी कलार ...
गावी जाण्यासाठी केवळ सात रुपयांची गरज असताना, सापडलेली चाळीस हजार रुपयांची रक्कम प्रामाणिकपणे परत करणाऱ्या धनाजी जगदाळे यांचा चिल्लर पार्टीने केलेल्या सत्काराने माणुसकी भारावून गेली. ...