शहरीकरणामुळे पनवेलमध्ये शेती नष्ट होत चालली आहे. तसेच स्थानिक शेतकरी शेतापासून दुरावत चालला असताना तळोजा येथील प्रगतशील शेतकऱ्यांनी यांत्रिकी शेतीद्वारे भातशेती केली आहे. ...
सध्या जेमतेम पण बऱ्यापैकी पावसाळा सुरू आहे. त्यामुळे जिकडेतिकडे हिरवळ दिसू लागली आहे. पिकेही चांगलीच तरारली आहेत. रानात Ranbhaji रानभाज्यांचीही चांगल्याप्रकारे उगवण (निर्मिती) झाली आहे. या रानभाज्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबरपर्यंत सर्वत्र आढळतात. ...
दोन दिवसांच्या छोट्याशा विश्रांतीनंतर बुधवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सुदैवाने कोठेही पूरस्थिती निर्माण झाली नव्हती; परंतु आंबोली येथे घाटात मोठा दगड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. ...
Biofortified Crops India : सध्या बोयोफोर्टिफाईड पिकांचा मोठा बोलबाला केला जात आहे. कुपोषण आणि अन्नातील हरवलेल्या अन्नघटकांवर ही पिके फायद्याची ठरत असल्याचं बोललं जातंय. ...
पांढरीफुली, चटकचांदणी तसेच काँग्रेस गवत अशा विविध नावांनी गाजरगवत ओळखले जाते. शास्त्रीय भाषेत याला ‘पार्थेनियम हिस्टेरोफोरस’ (Parthenium hysterophorus) असे म्हटले जाते. या गवताचा प्रसार अमेरिकेतील मेक्सिको येथून जगभरात झाला आहे. ...
अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य योजनेंतर्गत बीज प्रक्रिया संचासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी, संघांनी राष्ट्रीयीकृत बँकेकडे प्रकल्प सादर करावा लागेल. ...
कोकणात तूर tur lagvad हे पीक प्रामुख्याने खरीप हंगामात भात खाचराचे बांधावर घेण्यात येते. हे पीक काही अंशी खरीप हंगामात वरकस जमिनीवर सलग अथवा आंतरपीक किवा मिश्र पीक म्हणूनही घेतले जाते. ...
Soybean Market आज ना उद्या सोयाबीनचे भाव वाढतील, या आशेने बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन घरातच ठेवले; मात्र गेले दोन वर्षांपासून सोयाबीनला भाव मिळत नाही. ...