लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक

Crop Agriculture information in Marathi

Crop, Latest Marathi News

 Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते.
Read More
Parasbag : शेतकऱ्यांनो तुमच्या आरोग्याची पण घ्या काळजी तयार करा अशी पोषणबाग - Marathi News | Parasbag : Farmers take care of your health too, create a Poshanbag for vegetables | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Parasbag : शेतकऱ्यांनो तुमच्या आरोग्याची पण घ्या काळजी तयार करा अशी पोषणबाग

Backyard Garden आपल्या दैनंदिन आहारामध्ये भाज्यांचे महत्त्व फार आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या दारी म्हणजेच जागेच्या उपलब्धतेनुसार अंगणात, शेतात, गॅलरीत, गच्चीवर भाजीपाल्याची Parasbag परसबाग असणे गरजेचे आहे. ...

Udid Bajarbhav : उडदाला मागणी वाढली कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | Udid Bajarbhav: Black gram udid increasing in demand? How is the market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Udid Bajarbhav : उडदाला मागणी वाढली कसा मिळतोय बाजारभाव

यावर्षी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रमी आवक होण्याची लक्षणे आहेत. सध्या उडदाला सरासरी साडेआठ हजार रुपये इतका भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. ...

Ethanol Production : उसाचा रस, मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीस परवानगी - Marathi News | Ethanol Production: Allowed for ethanol production from sugarcane juice, molasses | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ethanol Production : उसाचा रस, मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीस परवानगी

साखर कारखाने आणि डिस्टिलरीजना तेल कंपन्यांशी झालेल्या करारानुसार २०२४-२५ च्या हंगामासाठी उसाचा रस, बी-हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यास परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ...

Maharashtra Weather Update : मान्सूनचा मुक्काम वाढणार सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पडणार किती पाऊस - Marathi News | Maharashtra Weather Update : Monsoon stay will increase How much rain will fall in September-October | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : मान्सूनचा मुक्काम वाढणार सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पडणार किती पाऊस

भारतातील मान्सूनचा परतीचा प्रवास सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लांबण्याची चिन्हे आहेत. 'ला निना'मुळे तयार होणाऱ्या कमी दाबामुळे सप्टेंबर शेवटच्या आठवड्यापर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. ...

Soybean Khodmashi : सोयाबीन खोडमाशीचा बंदोबस्त करण्यासाठी करा हे सोपे उपाय - Marathi News | Soybean Khodmashi : Follow this easy solution to control of soybean stem fly | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Khodmashi : सोयाबीन खोडमाशीचा बंदोबस्त करण्यासाठी करा हे सोपे उपाय

पिकावरील कीड आणि रोगांच्या व्यवस्थापनेच्या उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी कृषी विभागाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. ...

सोलापूर जिल्ह्यात येत्या १५ दिवसात कांदा काढणीला होणार सुरवात - Marathi News | Onion harvesting will start in next 15 days in Solapur district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर जिल्ह्यात येत्या १५ दिवसात कांदा काढणीला होणार सुरवात

प्रारंभी पेरणी लागवड केलेल्या कांद्याची विविध अडचणींवर मात करीत येत्या दोन आठवड्यांत काढणीला सुरुवात होणार आहे. ...

कपाशीतील कायीक वाढ, पाते, फुलगळ आणि लाल्यावर हे करा सोपे उपाय - Marathi News | Remedies for excess vegetative growth, leaf and flower drop, red leaf in cotton | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कपाशीतील कायीक वाढ, पाते, फुलगळ आणि लाल्यावर हे करा सोपे उपाय

हवामानातील बदलामुळे कपाशीला लागणाऱ्या पाते, फुले आणि बोंडे यांची कीड आणि रोगामुळे गळ होते व उत्पादनात मोठी घट येते. ...

Satbara Record : तुमच्या नावावर किती शेती हे कळणार आता एका क्लिकवर - Marathi News | Satbara Record : Now you will know how much agriculture land is in your name with one click | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Satbara Record : तुमच्या नावावर किती शेती हे कळणार आता एका क्लिकवर

Agri Stack Project राज्यातील शेती, शेतकऱ्यांची संख्या, प्रत्येकाच्या नावावर किती शेती, त्यातील पिके याची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यासाठी सातबारा उताऱ्याला आधार क्रमांकाची जोडणी करण्यात येणार आहे. ...