लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक

Crop Agriculture information in Marathi , मराठी बातम्या

Crop, Latest Marathi News

 Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते.
Read More
किण्वित सेंद्रिय खत अर्थात एफ ओ एम ठरतंय शेतकऱ्यांसाठी वरदान वाचा सविस्तर - Marathi News | Fermented Organic Manure i.e. FOM is turning out to be a boon for farmers Read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किण्वित सेंद्रिय खत अर्थात एफ ओ एम ठरतंय शेतकऱ्यांसाठी वरदान वाचा सविस्तर

Fermented Organic Manure (FOM) आपल्या देशामध्ये रासायनिक खताची निर्मिती व वापर होण्यापूर्वी लेंडी खत, शेणखत, मासळीचे खत, काडीकचरा यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. त्यावेळी एकत्र कुटुंब पद्धती होती व घरामध्ये जनावरांची संख्या ही भरपूर होती. ...

Kapus Bajar Bhav : यंदा कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत.. उत्पादन अन् भावही घटले - Marathi News | Kapus Bajar Bhav : This year, cotton farmers are in trouble.. Production and prices have decreased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kapus Bajar Bhav : यंदा कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत.. उत्पादन अन् भावही घटले

राहुरी शहरासह तालुक्यात कापसाला क्विंटलला तीन हजारांपासून सहा हजार पाचशे रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. पावसामुळे उत्पादनातही प्रचंड प्रमाणात घट झाली आहे. ...

Rabbi seeds : बियाणांच्या मागणीला तांत्रिक अडचणींचा खोडा; ऑनलाईन अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस - Marathi News | Rabbi seeds: Today is the last day to apply online for rabbi seeds online | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabbi seeds : बियाणांच्या मागणीला तांत्रिक अडचणींचा खोडा; ऑनलाईन अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस

रब्बीची पेरणी जवळ येऊन ठेपली आहे. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना बियाणांसाठी महाडीबीटीवर अर्ज करावे लागणार आहेत. (Rabbi seeds) ...

Waigaon Turmeric Export : वायगाव हळद पोहोचणार आता सातासमुद्रापार; आंतरराष्ट्रीय खरेदीदार शेतकऱ्यांच्या बांधावर - Marathi News | Waigaon Turmeric Export: Waigaon Turmeric will reach across the sea now; International buyers on farmers' dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Waigaon Turmeric Export : वायगाव हळद पोहोचणार आता सातासमुद्रापार; आंतरराष्ट्रीय खरेदीदार शेतकऱ्यांच्या बांधावर

केशरी-पिवळसर, मातीचा गंध असणाऱ्या वायगाव हळदीला भौगोलिक उपदर्शन नोंदणी विभागाने अखेर भौगोलिक मानांकन (जीआय) दिले. त्यामुळे 'वायगावची हळद' (Waigaon Turmeric) अशी नवी ओळख घेऊन जगाच्या बाजारात दिमाखात प्रवेश करत आहे. ...

E-Pik pahani : पातूरचे शेतकरी डिजिटल क्रॉप सर्व्हेत एक पाऊल पुढे - Marathi News | E-Pik pahani : Farmers of Patur one step ahead in digital crop survey | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :E-Pik pahani : पातूरचे शेतकरी डिजिटल क्रॉप सर्व्हेत एक पाऊल पुढे

डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रकल्पात पातूर अव्वल आहे. किती शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार ते वाचा सविस्तर (E-Pik pahani) ...

हरभरा पेरणी करताय? हे आहेत महाराष्ट्रातील हरभऱ्याचे फेमस वाण.. वाचा सविस्तर - Marathi News | Cultivation of chick pea? These are the famous varieties of gram chick pea in Maharashtra read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभरा पेरणी करताय? हे आहेत महाराष्ट्रातील हरभऱ्याचे फेमस वाण.. वाचा सविस्तर

हरभरा पिकाची उत्पादन वाढवायचे असेल तर हरभरा पेरणीसाठी सुधारित वाण निवडणे जरुरीचे आहे. देशी हरभऱ्यामध्ये विजय, विशाल, दिग्विजय, फुले विक्रम, फुले विक्रांत आणि फुले विश्वराज हे वाण मर रोग प्रतिकारक्षम असून, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य आहेत. ...

ज्वारी, हरभरा पेरणीचे नियोजन करताय? हे करायला विसरू नका - Marathi News | Planning to sowing of sorghum, gram chick pea? Don't forget to do this | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ज्वारी, हरभरा पेरणीचे नियोजन करताय? हे करायला विसरू नका

शेतकरी आता रब्बी हंगामाची तयारी सुरु करत आहेत. त्या दृष्टीने लागवड, वाण, निविष्ठांची तरतूद शेतकरी करू लागले आहेत. त्या दृष्टीने या हंगामातील ज्वारी व हरभरा पिकातील लागवडीपूर्वी खालील बाबीची तयारी करून ठेवावी. ...

पारंपरिक मळणीसाठीचे खळे कुठे दिसेनासे झालीत.. कशी केली जायची खळ्यावर मळणी - Marathi News | Traditional threshing disappear.. How to do threshing on on floor by traditional method | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पारंपरिक मळणीसाठीचे खळे कुठे दिसेनासे झालीत.. कशी केली जायची खळ्यावर मळणी

सध्या शिवारात खरीप हंगामातील पिकांच्या मळणीची लगबग सुरू आहे. जिकडेतिकडे केवळ मळणी यंत्राची धामधूम सुरू आहे; पण पारंपरिक मळणीसाठीचे खळे कुठे दिसेनासे झाले आहे. ...