लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक व्यवस्थापन

Crop Management Information in Marathi

Crop management, Latest Marathi News

Crop Management - पिकाची लागवड केल्यानंतर उत्पादन हातात येईपर्यंत त्याची देखभाल आणि व्यवस्थापन केले जाते.
Read More
यंदा हापूस बाजारात येण्यासाठी होतोय लेट; बागायतदारांची आंबा वाचविण्यासाठी मोठी कसरत - Marathi News | This year, the arrival of Hapus Mango in the market is getting late; farmers are working hard to save their mangoes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा हापूस बाजारात येण्यासाठी होतोय लेट; बागायतदारांची आंबा वाचविण्यासाठी मोठी कसरत

यावर्षी फेब्रुवारीत आंबा बाजारात आला तरी प्रमाण अत्यल्प आहे. पावसाळा लांबल्यामुळे डिसेंबरपासून थंडी सुरू झाली. याच कालावधीत मणिपूर येथे झालेल्या वादळामुळे जिल्ह्यात ढगाळ हवामान होते. ...

करमाळा बनतोय केळीचं हब; लाल, निळ्या अन् वेलची केळीसाठी सोलापूर गाजतंय जगभर - Marathi News | Karmala is becoming a banana hub; Solapur is famous all over the world for its red, blue and velachi bananas | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :करमाळा बनतोय केळीचं हब; लाल, निळ्या अन् वेलची केळीसाठी सोलापूर गाजतंय जगभर

सोलापूर जिल्ह्यात एकूण २७ हजार हेक्टर क्षेत्र केळीचे आहे. करमाळा तालुक्यात केळी पिकाखाली सुमारे १९ हेक्टर क्षेत्र आहे. सध्या लाल केळी फक्त करमाळा तालुक्यात घेतली जात आहे. ...

उन्हाळी मिरची पिकातून मिळवायचा असेल अधिक फायदा तर 'फूलकिडी'ला वेळीच रोखा - Marathi News | If you want to get more benefit from the summer chilli crop; prevent the 'flower bud' in time | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी मिरची पिकातून मिळवायचा असेल अधिक फायदा तर 'फूलकिडी'ला वेळीच रोखा

Chilli Crop Management : उन्हाळी मिरचीची लागवड आधुनिक पद्धतीने केल्यास कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळू शकते. मात्र, 'फूलकिडी'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोप लावणीपासूनच घेण्याची गरज आहे. ...

Krushi salla : वाढत्या उन्हात पिकांची अशी घ्या काळजी वाचा सविस्तर - Marathi News | Krushi salla: Take care of crops and livestock during the rising sun, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाढत्या उन्हात पिकांची अशी घ्या काळजी वाचा सविस्तर

Krushi salla : वाढत्या उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन पिकांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची (Krushi Salla) शिफारश केली आहे. वाचा सविस्तर ...

Agriculture News : काय आहे एक जिल्हा एक उत्पादन योजना, राज्याला कसा फायदा होईल? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Agriculture News What is One District One Product Scheme see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काय आहे एक जिल्हा एक उत्पादन योजना, राज्याला कसा फायदा होईल? 

Agriculture News : देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये समतोल प्रादेशिक विकास व्हावा, असा उद्देश एक जिल्हा एक उत्पादन (ओ.डी.ओ.पी) उपक्रमाचा आहे.  ...

नोकरीऐवजी तरुणाने अवलंबला शेतीचा मार्ग; भाजीपाला पिकातून करतोय बारमाही कमाई - Marathi News | Instead of job the young man adopted the path of agriculture; Earning perennially from vegetable crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नोकरीऐवजी तरुणाने अवलंबला शेतीचा मार्ग; भाजीपाला पिकातून करतोय बारमाही कमाई

बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता समीर बळीराम बालगुडे या तरुणाने शेतीची आवड जोपासत बारमाही शेतीचा मार्ग अवलंबला आहे. ...

उन्हाळी भाजीपाला पिकात प्लास्टिक आच्छादन कराल तर हे होतील फायदे; वाचा सविस्तर - Marathi News | The benefits of plastic mulching in summer vegetable crops; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी भाजीपाला पिकात प्लास्टिक आच्छादन कराल तर हे होतील फायदे; वाचा सविस्तर

उन्हाळी हंगामात उष्ण तापमान असल्याने भाजीपाला पिकांचे पाणी व्यवस्थापन करणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे. ...

Vegetable Farming : मार्चमध्ये 'या' 3 भाज्यांची लागवड करा, कमी खर्चात चांगले उत्पादन, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Vegetable farming Plant these 3 vegetables in March, get good yield at low cost | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मार्चमध्ये 'या' 3 भाज्यांची लागवड करा, कमी खर्चात चांगले उत्पादन, वाचा सविस्तर 

Vegetable Farming : जर तुम्हीही मार्च महिन्यात भाजीपाला लागवडीचा (Bhajipala Lagvad) विचार करत असाल तर या भाज्यांची लागवड करा. ...