राज्याचे हवामान ऊस लागवडीसाठी अनुकूल आणि पोषक आहे. आडसाली उसाची उत्पादकता वाढविण्यासाठी जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन, सुधारीत ऊस वाणांचा वापर केला तर उत्पादन वाढू शकते. ...
विषयुक्त कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकऱ्यांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. फवारणी करताना वाऱ्याच्या दिशेने करावी, शिवाय उपाशीपोटी फवारणी करू नये, अन्यथा विषबाधा होण्याची शक्यता आहे. ...