पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त मुलस्थानी जलसंधारण करुन त्याचा पावसाच्या खंड काळात उपयोग करणे जसे आवश्यक आहे तसे अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाय योजना करणे ही आवश्यक आहे. ...
रस शोषक किडींच्या व्यवस्थापनाकरीता होणारा रासायनिक किटकनाशकांचा खर्च कमी करुन पर्यावरणास पुरक अशा एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्यास किडींचे व्यवस्थापन कमी खर्चाचे आणि परिणामकारक होण्यास मदत होईल. त्याकरीता कापूस पिकावरील रस शोषक किडींची ...
आज योग्य बाजारपेठे अभावी किंवा प्रक्रिया न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीमालाचे नुकसान होते. विशेषता भाजीपाला पिकाचे जास्त नुकसान होताना दिसते यावर प्रक्रिया त्यात भाजीपाला निर्जलीकरण हा एक उत्तम पर्याय आहे. ...