नामांकित मसाला कंपनीच्या नावे बनावट मसाला तयार करून त्याची विक्री करणाºया व्यापाºयांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. याप्रकरणी दोघांविरूद्ध वसमत शहर ठाण्यात २६ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. शेख रिजवान महोमद गौस पाशा, वसमत व गोवर्धन ...
नारायण राणे यांचा नातेवाईक असल्याचे सांगून युवकांना लाखो रूपयांना चुना लावणारा सुनील गावडे याच्या सावंतवाडीत भाड्याने राहत असलेल्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. यात पोलिसांना २२ हजारांची रोख रक्कम तसेच काही कागदपत्रे हाती लागली आहेत. ...
कोकिसरेचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिरात ग्रामदेवतेची ओटी भरण्यासाठी आलेल्या माहेरवाशिनीशी पुजाऱ्याने गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याची तक्रार ग्रामस्थांनी तहसीलदार संतोष जाधव यांच्याकडे केली आहे. ...
शिरपूरजैन (वाशिम) : ‘आधी गालात झापडा मारून त्यानंतर माझ्या आईला पप्पांनीच झोक्याला बांधले’, असे बयाण चार वर्षे वयाच्या चिमुकल्या श्रद्धाने दिल्यामुळे मृतक सुनिताची हत्या तिचा पती धनंजय बोडखे यानेच केली असावी, असा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ...
बुलडाणा : तहसील कार्यालयाचे बनावट शासकीय शिक्के तयार करुन लाभार्थ्यांकडून पैसे घेऊन बनावट प्रमाणपत्र वाटप केल्याप्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी एकास २५ मे रोजी १८ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. ...