‘आधी गालात झापडा मारून त्यानंतर माझ्या आईला पप्पांनीच झोक्याला बांधले’, असा जबाब अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्याने दिल्याने तिच्या आईने आत्महत्या केली नसून वडिलांनीच हत्या केल्याचा गुन्हा नोंदवून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ...
देहूरोड येथे टोळक्याने हातात लाठ्या, काठ्या, दांडकी घेऊन एटीएम व वाहनांची तोडफोड करीत दगडफेक केली. यात चार पोलीस कर्मचारी तसेच दोन होमगार्ड जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. ...
तलाठ्याला हाताशी धरून ६० वर्षांपूर्वी निधन झालेल्या महिलेचे वारसदार असल्याचे बनावट कागदपत्रे तयार करून गोंदी (ता. इंदापूर) येथील जमीन लाटल्याच्या आरोपावरून तीन जणांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
नाशिक : आरोग्यास घातक असलेल्या रसायनांपासून बनवलेला आणि सर्वत्र बंदी असलेलाएमडी हा अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणात नाशिक पोलिसांनी गेल्या आठवड्यात केलेल्या कारवाईनंतर या प्रकरणातील रॅकेट उद्ध्वस्त करण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे. ...
देशमाने : सातत्याने गैरहजर राहणे, कामातील दिरंगाई अन् अनियमितता यामुळे त्रस्त नागरिकांच्या तक्रारींवरून प्रांताधिकारी भीमराज दराडे यांनी येथील कार्यरत तलाठी एस. आर. गायकवाड यांना निलंबित केले. ...
नाशिकरोड : फ्लॅट घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावे म्हणून विवाहितेचा मानसिक, शारीरिक छळ करून मारहाण केल्याप्रकरणी सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
येथील महावितरण कंपनीने कालपर्यंत वीजचोरीच्या ट्रॅकवर धावणाऱ्या प्रकरणात मीटरच चोरीचा गुन्हा दाखल केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. हे प्रकरण दडपण्याची तयार असताना ‘लोकमत’ ने केलेल्या पाठपुराव्यामुळे शुक्रवारी रात्री उशिराने सहायक अभियंता सपना वेद ...