लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

मोशीतून अपहरण करुन लावला अल्पवयीन तरुणीचा जबरदस्तीने विवाह  - Marathi News | Forcible marriages of a minor girl who kidnapping from Moshi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोशीतून अपहरण करुन लावला अल्पवयीन तरुणीचा जबरदस्तीने विवाह 

पीडित तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ...

जळगावात मित्राच्याच एटीएमचे बनविले बनावट एटीएम कार्ड - Marathi News | Textured ATM Card made from a friend's ATM in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात मित्राच्याच एटीएमचे बनविले बनावट एटीएम कार्ड

आॅनलाइन फसवणुकीच्या प्रकरणातील निशांत तेजकुमार कोल्हे (रा़ कोल्हेनगर) या अटक केलेल्या संशयितावर गुरूवारी रात्री आणखी एक गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. याप्रकरणात निशांतने त्याच्याच मित्राचे एटीएमकार्ड वापरण्यासाठी घेवून त्याचे बनावट एसटीम (क्लोन) तय ...

सांगलीत चुलत भावावर अ‍ॅसिड हल्ला,रेल्वेतून उतरताच पाठलाग - Marathi News | The Sangli cousin attacked the acid attack, as soon as it descended from the train | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत चुलत भावावर अ‍ॅसिड हल्ला,रेल्वेतून उतरताच पाठलाग

भिलवडी (ता. पलूस) येथील सागर वावरे (वय ३०) या तरुणावर त्याच्या सख्ख्या चुलत भावानेच अ‍ॅसिड हल्ला केला. विश्रामबाग येथील रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी ही घटना घडली. घटनेनंतर हल्लेखोर अमोल वावरे हा पळून गेला आहे. ...

नागपूरच्या कुख्यात हिरणवार टोळीचा हॉटेलमध्ये हैदोस - Marathi News | Riots up by Notorious Hiranwar gang at Nagpur's hotel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या कुख्यात हिरणवार टोळीचा हॉटेलमध्ये हैदोस

कुख्यात हिरणवार टोळीने बजाजनगरातील एका हॉटेलमध्ये मोठा हैदोस घातला. एकाला शिवीगाळ करून मारहाण केली तर मध्यस्थी करायला गेलेल्या हॉटेल मालकावर हिरणवार टोळीतील गुंडांनी प्राणघातक हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. हॉटेलमध्येही तोडफोड केली. या प्रकाराम ...

बोलण्यात गुंतवून युवकाला वीस हजाराला गंडविले - Marathi News |  Twenty thousand people engaged in the conversation were shocked | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बोलण्यात गुंतवून युवकाला वीस हजाराला गंडविले

बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यानंतर बोलण्यात गुंतवून हातचलाखी करून दोन अज्ञात संशयितांनी युवकाला वीस हजाराला गंडविल्याने खळबळ उडाली आहे. ...

...अन् पैशांचा पाऊस पडलाच नाही; अघोरी विद्येचा प्रकार? - Marathi News | ... and the money did not rain; The type of acoustics? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...अन् पैशांचा पाऊस पडलाच नाही; अघोरी विद्येचा प्रकार?

आडगाव शिवारातील नांदूरनाक्यावर एका वाहन बाजाराच्या कार्यालयात लिंबू, मिरच्या, पांढरी साडी, हिरवे कपडे आदी वस्तू मांडून तसेच एका २१ वर्षीय कुमारिकेला देवी म्हणून बसवून पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी विद्येचा प्रकार सुरू असतानाच गुरुवारी (दि. २४) मध्यर ...

विवाहितेच्या छळ प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा - Marathi News |  The crime against the four accused in the marriage case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विवाहितेच्या छळ प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

फ्लॅट घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावे म्हणून विवाहितेचा मानसिक, शारीरिक छळ करून मारहाण केल्या प्रकरणी सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

भरदिवसा वृध्देची चेन लंपास, चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद  - Marathi News | Chain snatching Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भरदिवसा वृध्देची चेन लंपास, चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद 

गजबजलेल्या महाद्वाररोडवरील वांगी बोळ येथे घरासमोर उभ्या असलेल्या वृध्देच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन चोरट्याने हिसडा मारुन लंपास केली. शुक्रवारी भरदिवसा दोनच्या सुमारास ही घटना घडल्याने जुनाराजवाडा पोलीसांची तारांबळ उडाली. ...