लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

भांडणाची विचारपूस करणाऱ्या तीन भावंडांवर तलवार, सत्तूरने वार - Marathi News | Crime News Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भांडणाची विचारपूस करणाऱ्या तीन भावंडांवर तलवार, सत्तूरने वार

भांडणाची विचारपूस करण्यास गेलेल्या तिघा भावंडांवर तलवार व सत्तूरने वार केल्याची घटना बारामती शहरात आज भरदिवसा घडली. ...

...अन् नववधू झाली गायब - Marathi News | ... and the bride has disappeared | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...अन् नववधू झाली गायब

नांदगाव : हुंडा घेऊन चांगले लग्न लावून देण्याची बोली करण्याचे दिवस इतिहासजमा होत चालले आहेत. याउलट वयाने वाढत असलेल्या मुलासाठी हवी तेवढी रक्कम देतो; पण नवरी मिळवून दे अशी याचना करण्याची वेळ कुटुंबप्रमुखांवर आली आहे. या परीस्थितीचा गैरफायदा घेणारे मह ...

दोन गटांत हाणामारी; १० जणांवर गुन्हा - Marathi News |  Clashes in two groups; Crime against 10 people | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दोन गटांत हाणामारी; १० जणांवर गुन्हा

येथे दोन गटांतील वादाचे पर्यावसान हाणामारीत झाल्याने परस्परविरोधी तक्रारींवरून हट्टा पोलीस ठाण्यात १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अनैतिक व्यवसायावर नाशिकरोड पोलिसांचा छापा - Marathi News |  Nashik Road police raids on unethical business | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनैतिक व्यवसायावर नाशिकरोड पोलिसांचा छापा

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील चिंचोली फाट्याजवळील ढाब्यावर सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायावर नाशिकरोड पोलिसांनी छापा टाकला़ पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका करून ढाबा मालक, व्यवस्थापक व अन्य दोन अशा चौघा संशयितांना अटक केली. ...

संशयितांकडून साडेसहा लाखांच्या दुचाकी जप्त - Marathi News |  Seven hundred thousand two-wheeler seized from suspects | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संशयितांकडून साडेसहा लाखांच्या दुचाकी जप्त

नाशिक : शहरातील दुचाकी व मोबाइलचोरी घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकारवाडा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने औरंगाबादच्या दोन संशयितांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून चोरीच्या साडेसहा लाखांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत़ चंदन ब्रह्मदेव दुबे (२१, मूळ रा. ...

तीन वाहनांसह लाखोंचा मद्यसाठा जप्त - Marathi News | Millions of alcoholic beverages seized with three vehicles | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीन वाहनांसह लाखोंचा मद्यसाठा जप्त

पेठ : दमण येथून आलेल्या तीन वाहनांची पेठ पोलिसांनी झडती घेतली असता त्यात लाखोंचा बेकायदेशीर मद्यसाठा आढळून आला. पोलिसांनी वाहनांसह मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. दरम्यान वाहनचालक वाहन सोडून फरार झाले. ...

नागपुरातील रामबाग झोपडपट्टीत इसमाचा निर्घृण खून - Marathi News | His bloodless blood in the Rampagh slum in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील रामबाग झोपडपट्टीत इसमाचा निर्घृण खून

एका निराधार आणि गरीब इसमाच्या डोक्यात फटका मारून अज्ञात आरोपीने त्याची हत्या केली. दिलीप राजाराम इंगळे (वय ५८) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर रामबाग परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. ...

जिगरबाज अधिकाऱ्यांमुळे साताऱ्यात नांदतेय शांतता - Marathi News |  Nandteya Peace in Satara due to Jigar officials | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिगरबाज अधिकाऱ्यांमुळे साताऱ्यात नांदतेय शांतता

सातारा : खंडणी, दरोडे, मारामारी, अत्याचार करणाºया गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणाºया जिल्हा पोलीस दलातील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या जिगरबाज कामगिरीमुळे साताऱ्यात अद्यापही शांतता नांदतेय. ...