लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

मिरज-पंढरपूर मार्गावर ट्रकचालकांना लुटणारी टोळी जेरबंद - Marathi News | Miraj-Pandharpur road robbed of truckloaders robbed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज-पंढरपूर मार्गावर ट्रकचालकांना लुटणारी टोळी जेरबंद

मिरज-पंढरपूर महामार्गावर वाहनचालकांना लुटणाऱ्या सहाजणांच्या टोळीस पोलिसांच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने केवळ दोन तासात रंगेहात अटक केली. ...

जळका भंडग येथे शेतीच्या वादातून दोन सख्ख्या भावांचा खून - Marathi News | Two brothers' murderd in farming dispute at Jalka village | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जळका भंडग येथे शेतीच्या वादातून दोन सख्ख्या भावांचा खून

खामगाव/ पि. राजा : शेतीच्या धुऱ्याच्या वादातून दोन सख्ख्या भावांचा खून करण्यात आला. ही घटना जळका भंडग येथे दुपारी ३.३० वाजता दरम्यान घडली. या प्रकरणी सांयकाळी ६ वाजेपर्यंत चौघांना अटक करण्यात आली. इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. ...

सिंधुदुर्ग :  हात, पायाचे पंजे तुटलेल्या स्थितीत रानबांबुळी जंगल भागात मृतदेह - Marathi News | Sindhudurg: Dead body in the forest area of ​​Ranbambuli forest in broken condition | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग :  हात, पायाचे पंजे तुटलेल्या स्थितीत रानबांबुळी जंगल भागात मृतदेह

रानबांबुळी पालकरवाडी (सटवीचे गाळू) या जंगलमय भागात हात व पायाचे पंजे नसलेल्या अवस्थेत एक पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला आहे. ...

सांगली : उत्पादन शुल्कचे चौगुले निलंबित, क्रांतीवरील कारवाई : माहिती देऊनही प्रकरण अंगलट - Marathi News | Sangli: Suspended four quota of excise duty, action on revolution: Case refuses even on information | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : उत्पादन शुल्कचे चौगुले निलंबित, क्रांतीवरील कारवाई : माहिती देऊनही प्रकरण अंगलट

कुंडल (ता. पलूस) येथील क्रांती सहकारी साखर कारखान्याच्या आसवणी प्रकल्पावर कारवाई करण्यास विलंब केल्याचे कारण दाखवून राज्य उत्पादन शुल्कच्या सांगली विभागाचे तत्कालीन निरीक्षक एस. डी. चौगुले यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. वास्तविक चौगुले यांनी ...

महिला वकिलासह बिल्डरवर हल्ला, प्रभात रस्त्यावर भरदिवसा घटना - Marathi News |  Attack on a builder with a woman advocate, flood-hit incident on Prabhat road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला वकिलासह बिल्डरवर हल्ला, प्रभात रस्त्यावर भरदिवसा घटना

जमिनीच्या वादातून प्रभात रस्त्यावर दोघांनी एका महिला वकिलासह बिल्डरवर कोयत्याने वार केला. ...

पैसे मागितल्याने कर्मचाऱ्यास मारहाण, लोअर परळ स्थानकाच्या शौचालयातील प्रकार - Marathi News | Hit the employee due to asking for money, type of toilets in lower Parel station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पैसे मागितल्याने कर्मचाऱ्यास मारहाण, लोअर परळ स्थानकाच्या शौचालयातील प्रकार

रेल्वे स्थानकातील शौचालयात शौचास जाण्यास पैसे मागितले म्हणून स्थानिकांनी कामगाराला मारल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री घडला. मारहाण झालेल्या इसमाचे नाव आदर्श कुमार यादव आहे. ...

बोरगड येथे युवकावर झाडल्या गोळ्या - Marathi News |  Bullets shot at Boragarh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बोरगड येथे युवकावर झाडल्या गोळ्या

पंचवटी : बोरगड परिसरातील एकतानगरमध्ये बुधवारी (दि.७) रात्री जेवणानंतर बाकावर बसून मित्रासमवेत गप्पा मारणाऱ्या एका तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत वाद घालून थेट डोक्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात नितीन परदेशी नामक युवक गंभीर जखमी झाला अस ...

वीस लाख लुटणाऱ्या संशयितांना अटक - Marathi News | Thousands of looted suspects arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीस लाख लुटणाऱ्या संशयितांना अटक

नाशिक : बॅँकांमध्ये रोकड पोहचविणाºया कंपनीच्या एका माजी कर्मचाºयाने कट रचून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने उंटवाडी सिग्नलच्या परिसरात भरदिवसा वीस लाखांची रोकड लुटल्याची घटना २८ मे रोजी घडली होती. या घटनेतील संशयितांना पोलिसांनी अटक केली असून, यामध्ये ...