लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

नागपुरात लग्नापूर्वीच घेतला तिने भावी नवऱ्याचा बळी - Marathi News | She become accused of a future husband by abbeting suicide before marriage in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात लग्नापूर्वीच घेतला तिने भावी नवऱ्याचा बळी

ती वर्धेची अन् तो मूळचा वणीजवळचा. दोघेही शिक्षित. तो नागपुरात चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीवर. त्याचे अन् तिचे लग्न जुळले. साक्षगंध झाले अन् लग्नाची तिथीही काढण्यात आली. तो सुखी वैवाहिक जीवनाचे स्वप्न रंगवू लागला, मात्र त्याच्या स्वप्नांचा चुराडा झ ...

प्राणिमित्रावर हल्ला; दोघांना अटक - Marathi News |  Invasion of animals; Both arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्राणिमित्रावर हल्ला; दोघांना अटक

इंदिरानगर : ‘आवास’ या प्राणिप्रेमी संस्थेचे अध्यक्ष गौरव क्षत्रिय यांच्या अंगावर बुधवारी (दि.६) पिकअप जीप घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. ...

तुरुंगाधिकाऱ्यास जिवे मारण्याची धमकी - Marathi News | The jailer threatens to kill him | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुरुंगाधिकाऱ्यास जिवे मारण्याची धमकी

नाशिकरोड : शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील तुरुंगाधिकाºयास शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सहा कैद्यांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

नागपुरात फोनवरून धमकी देऊन मागितली सुपारीवाल्याला खंडणी - Marathi News | Ransom demanded by threatening phone call in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात फोनवरून धमकी देऊन मागितली सुपारीवाल्याला खंडणी

सुपारीवाल्याला फोनवरून खंडणी मागणाऱ्या आणि न दिल्यास ‘तेरी सुपारी लुंगा’ अशी धमकी देणाऱ्या आरोपींविरुद्ध लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...

जालान, पुजारीसह सहा जणांवर मकोका कारवाई - Marathi News |  MCA proceedings against Jalan, priest and six others | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जालान, पुजारीसह सहा जणांवर मकोका कारवाई

कुख्यात बुकी सोनू जालान आणि गँगस्टर रवी पुजारीसह सहा जणांविरुद्ध ठाणे पोलिसांनी आता मोक्कांतर्गत कारवाई सुरु केली आहे. सोनू क्रिकेटवर सट्टा खेळल्याच्या प्रकरणात पोलीस कोठडीत आहे. ...

नागपुरातील  कुख्यात हिरणवार टोळीवर मोक्का - Marathi News | MCOCA on the notorious Hiranwar gang of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील  कुख्यात हिरणवार टोळीवर मोक्का

विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात हिरणवार टोळीतील सात गुन्हेगारांवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई केली. ...

जळगावच्या शेतक-याच्या चोरलेल्या पैशाची डान्सबारमध्ये उधळपट्टी - Marathi News |  Jalgaon's stolen money from a farmer's dance bars | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावच्या शेतक-याच्या चोरलेल्या पैशाची डान्सबारमध्ये उधळपट्टी

 आॅनलाईन लोकमतजळगाव : नवीन बसस्थानकातून शेतकºयाच्या हातातून पावणे सहा लाख रुपयांची बॅग लांबविणारा मुख्य सूत्रधार रितेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे (वय १८, रा.रामेश्वर कॉलनी, मेहरुण) याने त्याच्या हिश्यावर आलेल्या पैशातून १ लाख ६६ हजार रुपये कल्याण, उल ...

जळगाव शहरातील फुले मार्केटमध्ये कपड्यांच्या दुकानात अग्नितांडव - Marathi News | Fire shops in the flower market in Jalgaon city of Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव शहरातील फुले मार्केटमध्ये कपड्यांच्या दुकानात अग्नितांडव

शहर पोलीस स्टेशनच्या समोरच असलेल्या फुले मार्केटच्या नूतन कलेक्शन या रेडिमेड कपड्यांच्या दुकानाला गुरुवारी सायंकाळी पाच वाजता अचानक आग लागली. क्षणातच बाहेर आगीचे लोळ येवू लागल्याने सर्वत्र धावपळ उडाली. आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही, मात्र या घट ...