एका औषध व्यवसायिकाला गँगस्टर रवी पुजारीकडून धमकीचे फोन आल्याचा प्रकार अंधेरीत बुधवारी उघडकीस आला. तसेच त्यांच्याकडून २५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचे या व्यवसायिकाने एका पत्राद्वारे पोलिसांना सांगितले. ...
रेल्वेच्या तिकीटविक्रीतून जमा झालेली रक्कम घेऊन जाणारी कॅश व्हॅन चौघांनी लुटल्याची खळबळजनक घटना गुरुवारी मानखुर्द येथील धोबी घाटजवळील सर्व्हिस रोडवर घडली. ...
पामबीच मार्गावर घणसोलीमध्ये गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या टोळीतील तीन आरोपींना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २० किलो गांजा व कार हस्तगत केली असून तीनही आरोपी नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील रहिवासी आहेत. ...
रॉयल ट्ंिवकल स्टार क्लब व सिट्रस चेक इन्स या कंपन्यांनी केलेल्या फसवणूक प्रकरणातील मुख्य संचालक ओमप्रकाश गोयंका यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ...
दुहेरी खून प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. चार आरोपींना अटक झाली, त्यातील एक फरार होता. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असलेल्या आरोपीला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसरेच नाव पो ...
गेल्या महिन्यात खडकी येथील एका मंदिरातील पुजाऱ्याने जवळच्या घरातील अल्पवयीन मुलींशी लैंगिक चाळे केल्याचा प्रकार उजेडात आला होता. त्यानंतर पिंपरी येथील खराळवाडी भागात असलेल्या एका मंदिरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
काळाची पावले ओळखत धुळे बदलत गेले. भौगोलिक लाभ होऊन दळणवळणाचे मोठे माध्यम ठरलेले तब्बल ७ राष्टÑीय महामार्ग कार्यरत आहेत. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरच्या दुसऱ्या टप्प्यात समावेश असल्याने औद्योगिक क्षेत्राचे चित्र आशादायी आहे. ...
जळगाव : घरात झोपलेल्या लोकांच्या अंगावर गुंगीचे औषध फवारुन चोरट्यांनी ५० हजाराच्यावर रोख रक्कम व दागिने असा सुमारे दिड लाखाचा लांबविल्याची घटना कानळदा रस्त्यावरील भगवती नगरात घडली. दीपक जगन्नाथ परदेशी (गुप्ता), हेमंत परदेशी व अनिल परदेशी या तिन्ही भा ...