लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

जळगाव येथे आरोपीच्या अटकेसाठी रात्री ठिय्या - Marathi News | At Jalgaon stays in the night to arrest the accused | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव येथे आरोपीच्या अटकेसाठी रात्री ठिय्या

पोलीस ठाण्यात दीड तास गोंधळ ...

धक्कादायक : विहिरीत पोहण्यासाठी गेले म्हणून मातंग समाजाच्या दोन तरुणांची नग्नावस्थेत धिंड - Marathi News | Shocking: Dhind, two youths of Matang community, went to swimming in the well | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धक्कादायक : विहिरीत पोहण्यासाठी गेले म्हणून मातंग समाजाच्या दोन तरुणांची नग्नावस्थेत धिंड

जामनेर तालुक्यातील वाकडी येथील घटना ...

धक्कादायक! पिंपरीत अल्पवयीन मुलीवर मंदिरात बलात्कार - Marathi News | rape on Minor girl in temple at pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धक्कादायक! पिंपरीत अल्पवयीन मुलीवर मंदिरात बलात्कार

खेळण्यासाठी गेलेल्या आठ वर्षीय पीडित मुलीला आरोपीने मंदिरात नेले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ...

अरमान कोहलीला न्यायालयीन कोठडी - Marathi News | Arman Kohlilla's judicial custody | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अरमान कोहलीला न्यायालयीन कोठडी

लिव्ह इन मध्ये राहणारी मैत्रीण नीरू रंधवा मारहाण प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता अरमान कोहली याचा जामीन अर्ज बुधवारी कोर्टाने फेटाळला. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...

अरबाज खानला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न  - Marathi News | An Arbaaz Khan tries to get involved in Honey Trap | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अरबाज खानला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न 

क्रिकेट सट्टा प्रकरणातील आरोपी सोनू जालानने पैसे उकळण्यासाठी अभिनेता अरबाज खानला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांना संशय आहे. ठाणे न्यायालयाने बुधवारी त्याची पोलीस कोठडी रविवारपर्यंत वाढवली. ...

आभासी चलन घोटाळा; आरोपीच्या कोठडीत वाढ - Marathi News |  Virtual currency scam; Increased custody of the accused | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आभासी चलन घोटाळा; आरोपीच्या कोठडीत वाढ

आभासी चलनाची निर्मिती करून गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या टोळीतील आरोपीच्या पोलीस कोठडीत मंगळवारी तीन दिवसांची वाढ करण्यात आली. ...

पाच घरफोड्यांना अटक - Marathi News |  Five arrests | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाच घरफोड्यांना अटक

घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या पाच अट्टल आरोपींना ठाणे पोलिसांनी अटक केली. महाराष्ट्रासह गुजरातमध्ये त्यांनी जवळपास १३ गुन्हे केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. ...

राहुल फटांगडे खून प्रकरणी सोलापुरातून एकास अटक - Marathi News | One arrested from Solapur in connection with the murder of Rahul Phatange | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राहुल फटांगडे खून प्रकरणी सोलापुरातून एकास अटक

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या दंगलीत राहुल फटांगडे याचा खून झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आणखी एकाला बुधवारी अटक केली आहे. ...