अनसिंग (वाशिम) : येथून जवळच असलेल्या शिरपुटी येथे विहिरीवर पाणी भरण्याच्या कारणावरून झालेला वाद चांगलाच चिघळला असून याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी जातिवाचक शिविगाळप्रकरणी एकूण ६९ जणांविरूद्ध १६ जूनच्या रात्री उशिरा गुन्हे दाखल केले आहेत. ...
मुंबई येथील एका बँक व्यवस्थापकाचे अपहरण करणा-या एका आरोपीस कारसह डोगणाव पोलिसांनी १६ जून रोजी रात्री ८.३० वाजता ताब्यात घेतले. या प्रकरणील तीन आरोपी फरार असून पोलिस त्यांच्या शोध घेत आहेत. ...
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी परशुराम वाघमारे याचा ताबा महाराष्ट्र ‘एसआयटी’चे पथक घेणार असल्याचे सूत्रांकडून समजले. ...