लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

पारनेरला विवाहितेवर  तिघांचा सामूहिक अत्याचार - Marathi News | Parner gets mass tortured on marriage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पारनेरला विवाहितेवर  तिघांचा सामूहिक अत्याचार

नात्याने मामी असलेल्या बावीस वर्षीय विवाहितेवर तीन नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना बागलाण तालुक्यातील पारनेर येथे घडली. या प्रकरणी जायखेडा पोलिसात तिघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघे फरार आहेत. ...

मुद्देमालासह आठ दुचाकी जप्त - Marathi News |  Eight bikes seized with the issue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुद्देमालासह आठ दुचाकी जप्त

घरफोडी आणि दुचाकी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यातील तीन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले असून, त्यांच्याकडून आठ दुचाकींसह घरफोडीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित आरोपींविरोधात अंबड पोलीस ठाण्यात १० जूनला दाखल गुन्ह्याची चौकशी करताना अंबड पोलि ...

सटाण्यातील तीन दरोडेखोरांना पोलीस कोठडी - Marathi News |  Three robbers in police station were arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाण्यातील तीन दरोडेखोरांना पोलीस कोठडी

नामपूर रस्त्यावरील कºहे गावानजीक वाहने अडवून लूट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तिघा संशयितांना शनिवारी (दि.१६) सटाणा न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...

जाधव दाम्पत्य आत्महत्या प्रकरणी चौघांना कोठडी - Marathi News |  Jadhav couple booked for suicide | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जाधव दाम्पत्य आत्महत्या प्रकरणी चौघांना कोठडी

सावकारी कर्जाला व सावकारांच्या जाचाला कंटाळून पती-पत्नीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा प्रकार घडल्यानंतर अंबड पोलिसांनी या प्रकरणात चार संशयित आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांची १८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या घटनेती ...

मुले चोरणारे समजून बेदम मारहाण - Marathi News | 2 hit by mob by misunderstanding | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मुले चोरणारे समजून बेदम मारहाण

सध्या मुले चोरणारी टोळी फिरत असल्याची अफवा पसरली आहे. याच संशयावरुन भीक मागणाऱ्या दोन महिला आणि दोन मुलांना जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी बसस्थानक परिसरात घडली. ...

नागपुरात पोलिसांचा जुगार अड्डा पकडला ! - Marathi News | Police arrest gambling of police in Nagpur! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पोलिसांचा जुगार अड्डा पकडला !

निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याकडून चालविला जात असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलीस उपायुक्तांनी शनिवारी सायंकाळी छापा घालून ९ आजी-माजी पोलिसांसह १२ जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि वाहनेही जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे शहर पोलीस दलात प्रचंड खळ ...

अट्टल घरफोड्या पोक्यासह दोघांना अटक - Marathi News | Both of them were arrested with an unidentified burglary pocket | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अट्टल घरफोड्या पोक्यासह दोघांना अटक

शहरातील अवधुतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने घरफोड्या होत आहेत. टोळी विरोधी पथकाने दोन अट्टल घरफोड्यांना अटक केली असून त्यांनी या परिसरातील पाच ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. ...

धक्कादायक... मुलीला जन्म दिला म्हणून पत्नीची दगडाने ठेचून हत्या  - Marathi News | Shocking ... wife's murdered as she gave birth to a daughter | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :धक्कादायक... मुलीला जन्म दिला म्हणून पत्नीची दगडाने ठेचून हत्या 

वाशिम :  वनोजा (ता. मंगरूळपीर जि.वाशिम) येथील ज्योती तुकाराम कुरवाडे या २० वर्षीय महिलेला मुलगी झाल्यामुळे तिच्या पतीने दगडाने ठेचून हत्या केल्याची खळबळजनक घटना कंझरा शेतशिवारात १५ जुन रोजी घडली. पोलीसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे.  ...