लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

दुकान विक्रीच्या नावाखाली मालाडच्या व्यावसायिकाची ३५ लाखांची रोकड ठाण्यातून लंपास - Marathi News | Malad's businessman's cash of Rs. 35 lakhs looted in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुकान विक्रीच्या नावाखाली मालाडच्या व्यावसायिकाची ३५ लाखांची रोकड ठाण्यातून लंपास

ठाण्यातील मोक्याच्या ठिकाणचे एक हॉटेल कमी किमतीत विकण्याचे आमिष दाखवून मालाड येथील एका व्यावसायिकाचे ३५ लाख रुपये घेऊन पळवून नेल्याचा प्रकार ठाण्यात घडला. ...

पुण्यात २० रुपयासाठी रिक्षाचालकाने केला प्रवाशाचा खून - Marathi News | Passenger's murder for 20 rupees: Rickshaw driver arrested in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात २० रुपयासाठी रिक्षाचालकाने केला प्रवाशाचा खून

अवघ्या २० रुपयांच्या वादामुळे प्रवाशाचा खून करण्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.शहरातील रविवार पेठ भागात शनिवारी ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. ...

परभणीत अपहरणाच्या संशयावरून नागरिकांनी मनोरुग्णास पकडले - Marathi News | Citizens caught manuscripts for the kidnapping of Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत अपहरणाच्या संशयावरून नागरिकांनी मनोरुग्णास पकडले

मुलांच्या अपहरणाच्या उद्देशानेच वसाहतीत आल्याचा संशय घेऊन नागरिकांनी एकास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ...

९७ लाखांची चोरी करणारे तिघे पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | police arrested three robbers at Pimpri Chinchawad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :९७ लाखांची चोरी करणारे तिघे पोलिसांच्या जाळ्यात

बंद फ्लॅटचे लॅच उचकटून घरातील दागिने आणि रोख रक्कम असा ९७ लाख २० हजारांचा ऐवज चोरणाऱ्यांना निगडी पोलिसांनी शिताफीने अटक केली. यामध्ये तिघांना ताब्यात घेतले असून एक फरार आहे. ...

भगवान धनगरला म्हसावद येथून अटक - Marathi News | Lord Dhanjar was arrested from Mhasawad | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :भगवान धनगरला म्हसावद येथून अटक

दुहेरी खून प्रकरण : आठवा संशयित ...

चाकुर येथे शेतीच्या वादातून चुलत भावाची हत्या; आरोपी फरार  - Marathi News | Cousin killed in farm land issue; The accused absconded | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चाकुर येथे शेतीच्या वादातून चुलत भावाची हत्या; आरोपी फरार 

तालुक्यातील बोथीतांडा येथील सुनील जाधव व रामचंद्र जाधव या सख्या चुलत भावात शेतीच्या कारणावरून वाद होते. ...

जळगावातील खानावळ चालकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला - Marathi News | The thieves in the house of the driver of the Jalgaon rickshaw | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावातील खानावळ चालकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

जळगाव : धरणगाव तालुक्यातील साळवा या मुळगावी गेले असताना मेस चालक विवेक किशोर नारखेडे यांच्या जुनी भूषण कॉलनीतील घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारीत १९ हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी १०़३० वाजता उघडकीस आली आहे़ याप्रकरणी रामानंदनगर ...

जळगाव शहरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यापा-याच्या डोक्यात पिस्तुल तर डोळ्यात मिरची स्प्रे मारुन कार लांबविली - Marathi News | In the Jalgaon city, a soldier with a pistol on his head, went to the morning walk | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव शहरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यापा-याच्या डोक्यात पिस्तुल तर डोळ्यात मिरची स्प्रे मारुन कार लांबविली

मेहरुण तलावावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नरेंद्र बहादुरसिंग ठाकूर (वय ५९, रा.आदर्श नगर, जळगाव) या व्यापाºयाच्या डोक्यात एकाने पिस्तुल मारुन तर दुस-याने डोळ्यात मिरची पावडरचा स्पे्र मारुन सात लाख रुपये किमतीची नवी कार व खिशातील दोन हजार रुपये लांबविल् ...