बारा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्काराच्या प्रकरणात मृत्युदंडासह दोषींना कठोर शिक्षा देण्याचा प्रस्ताव असणारे फौजदारी कायदा विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले. ते लवकरच संमत होण्याची शक्यता आहे. यावरून या विषयाचे गांभीर्य आता शासन पातळीवर घेतले ...
देशातील सर्वात मानाचे वैद्यकीय महाविद्यालय असा लौकिक असलेल्या सेवाग्राम (वर्धा) येथील म. गांधी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसची अॅडमिशन करून देतो, अशी बतावणी करून एका टोळीने हरियाणातील व्यक्तीला १० लाखांचा गंडा घातला. ६ ते २६ जुलै दरम्यान घडलेल्या या बन ...
मराठा आरक्षणासाठी ठाण्यात २५ जुलै रोजी पुकारलेल्या ‘बंद’च्या दिवशी उसळलेल्या दंगलीच्या तपासासाठी ठाणे शहर पोलिसांनी पाच पथकांची निर्मिती केली आहे. शुक्रवारी आणखी १२ जणांना अटक झाल्यामुळे अटकेतील आरोपींची संख्या आता ४८ झाली आहे. ...
बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंड खरेदी आणि घर बांधणीसाठी कर्ज प्रकरण सादर करून पाच आरोपींनी बँक आॅफ बडोदाच्या म्हाळगीनगर शाखेला ३२ लाखांचा गंडा घातला. ही बनवाबनवी उघडकीस आल्यानंतर गुरुवारी सक्करदरा पोलिसांनी एका महिलेसह पाच आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गु ...