लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा, मराठी बातम्या

Crime, Latest Marathi News

कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी केल्या 2 डझन चोऱ्या, पोलीसही चक्रावले! - Marathi News | man looted 22 houses in mumbai to fund his cancer treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी केल्या 2 डझन चोऱ्या, पोलीसही चक्रावले!

अर्धायु इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये तो सापडला ...

मॉर्फिंगने मुलीचे न्यूड फोटो अपलोड केले, वडिलांनी चलाखीने पकडले! - Marathi News | Morphing uploaded a girl's Nude photo, the father caught by the flick! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मॉर्फिंगने मुलीचे न्यूड फोटो अपलोड केले, वडिलांनी चलाखीने पकडले!

विनयभंग, धमकी देणे आणि  आयटी अॅक्टअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला ...

दीड कोटींचे हिरेलुटीचा बनाव उघड : रांका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यासह दोघांना अटक - Marathi News | one crore and fifty lakh rupees diamonds stolen case was fake : Ranka Jewellers employee and two arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीड कोटींचे हिरेलुटीचा बनाव उघड : रांका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यासह दोघांना अटक

मुंबईहून पुण्याला दागिने घेऊन आले असताना रात्री चाकूने वार करत आपल्याकडील दागिन्यांची बॅग लंपास करण्यात आल्याचा बनाव आरोपींनी केला होता ...

झारखंडमध्ये बुराडी कांडाची पुनरावृत्ती, एकाच घरातील सात जणांचे आढळले मृतदेह  - Marathi News | Jharkhand : seven dead body recovered of one Family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडमध्ये बुराडी कांडाची पुनरावृत्ती, एकाच घरातील सात जणांचे आढळले मृतदेह 

राजधानी नवी दिल्लीतील बुराडी येथे एकाच घरातील 11 सदस्यांचे मृतदेह आढळल्याने देशभरात खळबळ उडाली होती. दरम्यान, या घटनेची पुनरावृत्ती झारखंडमध्ये घडली आहे. ...

शिरपुरात झाडली पिस्टलमधून गोळी  - Marathi News | Pill shot through Shirley pistol | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :शिरपुरात झाडली पिस्टलमधून गोळी 

सुदैवाने जीवितहानी टळली : पित्रेश्वर कॉलनी भागातील घटना ...

जळगावात बँकेचा अधिकारी बोलत असल्याचे भासवून डॉक्टरची फसवणूक - Marathi News | Doctor cheating in Jalgaon proving that a bank official is talking | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात बँकेचा अधिकारी बोलत असल्याचे भासवून डॉक्टरची फसवणूक

पोलीस ठाण्यात  अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा ...

रेल्वे मालधक्क्यावरून खताची  १६0 पोती लांबविली! - Marathi News | 160 bags of fertilizer thept from the rail freight! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रेल्वे मालधक्क्यावरून खताची  १६0 पोती लांबविली!

अकोला: रेल्वे स्टेशनलगतच्या मालधक्क्यावरून अज्ञात चोरट्याने १६0 खतांची पोती लंपास केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. ...

सांगली : पत्नीवर खुनीहल्ला करुन पतीची आत्महत्या, भांबर्डेतील घटना - Marathi News | Sangli: The husband's suicide by murdering his wife, the incident in Bhopal | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : पत्नीवर खुनीहल्ला करुन पतीची आत्महत्या, भांबर्डेतील घटना

कौटूंबिक वादातून भांबर्डे (ता. खानापूर) येथे पत्नी सुजाता विजय बाबर (वय ४०) हिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करुन पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विजय जयसिंग बाबर (४५) असे मृत पतीचे नाव आहे. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. ...