निवडणुकीच्या कारणावरुन झालेल्या वादातून माजी नगरसेवक तथा भाजपाचे उमेदवार दत्तात्रय देवराम कोळी यांच्या डोक्यात वीट मारुन जखमी केल्याची घटना रविवारी रात्री साडे बारा वाजता कांचन नगरात घडली. ...
कणकवली पोलिसांनी थरारक पाठलाग करून चारचाकी गाडीसह गोवा बनावटीची अवैध दारू पकडली आहे. या कारवाईत दारू आणि कारसह ४ लाख ३ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. ...
कनाननगर येथे पूर्व वैमनस्यातून तरुणास बेदम मारहाण करून घरावर दगडफेक करून प्रापंचिक साहित्याची तोडफोड केली. फिरोज रमजान सय्यद (वय २७) असे जखमीचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि. २९) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. ...