लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

Pranjal Khewalkar: रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकरची यांची रेव्ह पार्टी नाही, तर सिक्रेट पार्टी - Marathi News | Rohini Khadse's husband Pranjal Khewalkar's party is not a rave party, but a secret party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकरची यांची रेव्ह पार्टी नाही, तर सिक्रेट पार्टी

सोशल मीडियावर या ड्रग्ज पार्टीला रेव्ह पार्टी म्हटले जात आहे. मुळात ही रेव्ह पार्टी नसून या पार्टीला सिक्रेट पार्टी असे म्हटले जाते. ...

राज्यात सायबर फसवणुकीत तब्बल ८८२ कोटींचा गंडा; २,६६८ गुन्ह्यांची नोंद  - Marathi News | cyber fraud worth rs 882 crore in the state 2 thousand 668 cases registered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात सायबर फसवणुकीत तब्बल ८८२ कोटींचा गंडा; २,६६८ गुन्ह्यांची नोंद 

केवळ २६७ गुन्ह्यांची उकल; २८९ आरोपी अटकेत  ...

जुगारात हरलेले उधारीचे पैसे परत करण्यासाठी बनला चोर - Marathi News | he became a thief to return the money he lost in gambling | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुगारात हरलेले उधारीचे पैसे परत करण्यासाठी बनला चोर

माटुंगा पोलिसांनी अटक केलेल्या दोन साखळीचोरांपैकी एकाची कबुली. ...

एका दिवसात खात्यात जमा झाले ३.८१ कोटी; सायबर फसवणुकीतील त्रिकूट जाळ्यात - Marathi News | 3 crore 81 lakh deposited in account in one day cyber fraud trio caught in the net | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एका दिवसात खात्यात जमा झाले ३.८१ कोटी; सायबर फसवणुकीतील त्रिकूट जाळ्यात

आणखी काही जणांना लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

भावाला वाचविले; पण स्वत: बुडाला; मित्रांसोबत फिरायला गेलेल्या तरुणाचा जोगेश्वरी कुंडात मृत्यू - Marathi News | Saved his brother; but drowned himself; A young man who went for a walk with his friends drowned in Jogeshwari tank and died | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भावाला वाचविले; पण स्वत: बुडाला; मित्रांसोबत फिरायला गेलेल्या तरुणाचा जोगेश्वरी कुंडात मृत्यू

या धोकादायक ठिकाणी पर्यटकांनी जाऊ नये म्हणून भारतीय पुरातत्त्व विभागाने लेणीकडून रस्ता बंद केला आहे. ...

जालना रोडवर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, कारचालकाचे पलायन - Marathi News | Biker killed in car collision on Jalna Road, car driver flees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जालना रोडवर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, कारचालकाचे पलायन

या अपघातामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली. जवळपास पाऊण तासापेक्षा जास्त वाहतूक कोंडी झाली होती. ...

Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Rohini Khadse reaction over Eknath Khadse son in law and husband pranjal khewalkar arrested in Pune rave party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया

Rohini Khadse And Pranjal Khewalkar : रोहिणी खडसे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरू पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन - Marathi News | constable wife end life after harassed by her in laws in lucknow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन

सौम्या कश्यप असं या महिलेचं नाव असून तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यामध्ये तिने रडत रडत तिच्यावर झालेला अत्याचार सांगितला. ...