लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

Kolhapur: चिपरी येथे धारदार हत्याराने तरुणाचा खून, कारण अस्पष्ट; सीसीटीव्ही फुटेजवरुन हल्लेखोरांचा शोध सुरु  - Marathi News | Youth murdered with sharp weapon in Chipri Kolhapur reason unclear | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: चिपरी येथे धारदार हत्याराने तरुणाचा खून, कारण अस्पष्ट; सीसीटीव्ही फुटेजवरुन हल्लेखोरांचा शोध सुरु 

बहिणीला सोडून गावाकडे येताना दबा धरुन बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी केला हल्ला ...

'तू खूप क्युट आहेस, चल फिरायला जाऊ'; विद्यार्थिनीसोबत व्हॅन चालकाचे अश्लील कृत्य - Marathi News | 'You look so cute, let's go for a walk'; Van driver commits obscene act with girl student in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'तू खूप क्युट आहेस, चल फिरायला जाऊ'; विद्यार्थिनीसोबत व्हॅन चालकाचे अश्लील कृत्य

पोलिसांच्या विद्यार्थी सुरक्षा मोहिमेदरम्यानच नऊ वर्षांच्या मुलीसोबत गंभीर प्रकार ...

एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं... - Marathi News | Two youths harassment a young woman in Kanpur, Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...

युवतीने तिच्यासोबत घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला मात्र पोलिसांनी यावर गुन्हा दाखल केला नाही असा दावा युवतीने केला आहे. ...

जुन्या भांडणाचा राग; सांगलीतील शासकीय रुग्णालयामधील परिचारिकेला बेदम मारहाण, पाच जणांविरोधात गुन्हे - Marathi News | Nurse brutally beaten up in Sangli government hospital over old dispute | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जुन्या भांडणाचा राग; सांगलीतील शासकीय रुग्णालयामधील परिचारिकेला बेदम मारहाण, पाच जणांविरोधात गुन्हे

चांदीच्या शिक्क्यांसह ५१ हजारांचा ऐवजही लंपास  ...

लाकडाच्या भुसामधून ३७ लाखांची अवैध दारू वाहतूक, दोघांवर गुन्हा; वैभववाडी पोलिसांची करुळ नाक्यावर कारवाई - Marathi News | Illegal liquor worth Rs 37 lakhs smuggled through wood chips, two charged Vaibhavwadi police take action at Karul Naka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :लाकडाच्या भुसामधून ३७ लाखांची अवैध दारू वाहतूक, दोघांवर गुन्हा; वैभववाडी पोलिसांची करुळ नाक्यावर कारवाई

गेल्या महिनाभरातील ही चौथी मोठी कारवाई ...

दुबईचा उद्योजक सांगून शेतकऱ्याला ५० लाखांना गंडवणारा ठग निघाला बारावी पास - Marathi News | The thug who duped a farmer of Rs 50 lakhs by pretending to be a Dubai businessman turned out to be a 12th pass. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुबईचा उद्योजक सांगून शेतकऱ्याला ५० लाखांना गंडवणारा ठग निघाला बारावी पास

२३ लाखांचा मुद्देमाल जप्त, फसवणुकीच्या रकमेतून एफडी केली, सोने घेतले, पोलिसांकडून अटक ...

सिद्धू मूसेवालाच्या पुतळ्यावर गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी... - Marathi News | Sidhu Moosewala News: Firing at Sidhu Moosewala's statue; Lawrence Bishnoi gang takes responsibility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिद्धू मूसेवालाच्या पुतळ्यावर गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी...

Sidhu Moosewala News: सिद्धू मूसेवालाची २०२२ मध्ये गुंडांनी गोळ्या घालून हत्या केली होती. ...

जुनी नोट, जुने नाणे आणि १२ लाखांचे स्वप्न भंगले! - Marathi News | Old note, old coin and a dream of 12 lakhs shattered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जुनी नोट, जुने नाणे आणि १२ लाखांचे स्वप्न भंगले!

एका महिलेला जुनी नोट, नाणे यांच्या बदल्यात १२ लाख देण्याच्या मोहात पाडून तब्बल ८ लाख ४६ हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. ...