लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग - Marathi News | Karnataka Crime: Man Brutally Murdered in Mandya, Three Book | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग

Karnataka Murder: कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. ...

Satara: क्रिकेट खेळायला जातो म्हणून मुलगा घरातून गेला, दिवसभर शोधूनही नाही सापडला; आई चिंतेत - Marathi News | Son left home saying he was going to play cricket couldn't find him even after searching for a whole day in satara Mother worried | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: क्रिकेट खेळायला जातो म्हणून मुलगा घरातून गेला, दिवसभर शोधूनही नाही सापडला; आई चिंतेत

काैटुंबीक परिस्थिती आणि शिक्षण घेण्याची इच्छा होत नसल्याने मुले घर सोडत असल्याचे पोलिसांचे म्हणणे ...

मुलांमध्ये खेळू नको; वडिलांच्या रागावर मुलाने घेतला टोकाचा निर्णय - Marathi News | pune crime Don't play with children; Son takes extreme decision on father's anger | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलांमध्ये खेळू नको; वडिलांच्या रागावर मुलाने घेतला टोकाचा निर्णय

गणेश हा वडिलांनी "लहान मुलांमध्ये खेळू नको" असे खवळल्याने रागावला होता. याच रागाच्या भरात त्याने घरी कोणी नसताना गोठ्याजवळील चिंचेच्या झाडाला स्वतःला लटकवून घेतले. ...

खळबळजनक! चिपळुणात सेवानिवृत्त शिक्षिकेचा खून; पाय बांधलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह - Marathi News | Retired teacher murdered in Chiplun Body found half naked, legs tied | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खळबळजनक! चिपळुणात सेवानिवृत्त शिक्षिकेचा खून; पाय बांधलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

एकजण ताब्यात, ठसे तज्ज्ञांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण ...

अहिल्यानगरमध्ये बसून अमेरिकेतील महिलेची १४ कोटींची फसवणूक; पळून जाण्याच्या तयारीत असताना सीआयडीकडून अटक - Marathi News | American woman cheated of Rs 14 crores Ahilyanagar youth arrested by CID | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहिल्यानगरमध्ये बसून अमेरिकेतील महिलेची १४ कोटींची फसवणूक; पळून जाण्याच्या तयारीत असताना सीआयडीकडून अटक

अहिल्यानगरमधील तरुणाने अमेरिकेतल्या महिलेची तब्बल १४ कोटींची ऑनलाईन फसवणूक केली. ...

मित्राचा खून करून पळाले, मात्र कुरिअर पार्सलवरून अडकले; अशी झाली गुन्ह्याची उकल - Marathi News | Murdered friend and fled, mother trapped by courier parcel; crime solved | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मित्राचा खून करून पळाले, मात्र कुरिअर पार्सलवरून अडकले; अशी झाली गुन्ह्याची उकल

- गुंडाविरोधी पथकाच्या कौशल्यपूर्वक तपासामुळे गुन्ह्याची उकल : खासगी बसने पळून जात असलेल्या दोघांना वाशिम येथून ठोकल्या होत्या बेड्या ...

घरासाठी कर्ज काढलं अन् फेडूच शकला नाही; बापाने रात्रीच तिन्ही मुलींना संपवलं अन् उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Triple murder in Tamil Nadu father killed three daughters then end life | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरासाठी कर्ज काढलं अन् फेडूच शकला नाही; बापाने रात्रीच तिन्ही मुलींना संपवलं अन् उचललं टोकाचं पाऊल

कर्जबाजारीपणामुळे एका व्यक्तीने तीन मुलींची हत्या करुन स्वतःला संपवल्याची घटना तमिळनाडूतून समोर आली आहे. ...

पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा? - Marathi News | The victim's saree sent the former MP to jail, how was important evidence found in the Prajwal Revanna case? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?

या प्रकरणात प्रज्वल रेवण्णा यांना जन्मठेप आणि ११.५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ...