लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल! - Marathi News | "I want to get married, change religion"; pressured by boyfriend, harassed by family, frustrated young woman takes extreme step! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!

धर्म बदलण्याचा दबाव टाकणाऱ्या प्रियकरासोबतच त्याच्या कुटुंबाने दिलेल्या त्रासाला कंटाळून एका तरुणीने आपलं आयुष्य संपवलं. ...

लैंगिक छळाला मुलेही तितकीच बळी पडतात : कोर्ट - Marathi News | Children are equally vulnerable to sexual harassment says Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लैंगिक छळाला मुलेही तितकीच बळी पडतात : कोर्ट

फक्त मुलींवरच अत्याचार होतो हा समाजात पसरलेला समज मूर्खपणा आहे ...

"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप  - Marathi News | "Called me to the room, looked at me with dirty eyes, watched videos at night..."; Women's serious allegations against IAS officer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 

या तक्रारीत त्यांनी नमूद केले की, अधिकारी त्यांना गुलामांसारखे वागवतात. अपशब्द वापरतात. जर, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी केल्या नाहीत, तर नोकरीवरून काढून टाकण्याचा धमक्या देखील देत असल्याचे म्हटले आहे.  ...

भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण  - Marathi News | Two people, including BJP Yuva Morcha district vice-president, brutally murdered with sharp weapons in Bhiwandi; Tension prevails in the area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 

सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी, अशी हत्या झालेल्या युवकांची नावे आहेत... ...

ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक - Marathi News | Threads were connected during training, physical relations with Sweety even after marriage; Now he has been resurrected from life, police sub-inspector woman arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक

पोलीस दलात भरती झाल्यानंतर ट्रेनिंगच्या काळात अनुज आणि स्वीटी यांची ओळख झाली. त्यानंतर त्यांचं अफेअर सुरू झालं. पण, नंतर अनुज यांचं लग्न झालं. लग्नामुळे दोघांचं नातं तुटलं; पण नंतर पुन्हा दोघे जवळ आले. त्याचा शेवट भयंकर झाला.  ...

ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक - Marathi News | Attacked by a raccoon while sitting on the footboard of a train; Passenger loses a leg, accused arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला

मोबाइल हिसकावून घेण्याच्या उद्देशाने एका गर्दुल्ल्याने धावत्या ट्रेनच्या फूटबोर्डवर बसलेल्या प्रवाशाच्या हातावर काठीने हल्ला केला. ...

अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप - Marathi News | Alas! Father feeds poisonous biscuits to three-year-old daughter; Wife makes serious allegations against husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप

Crime News: सुरक्षा दलात असलेल्या जवानाने तीन वर्षाच्या पोटच्या पोरीचीच हत्या केली. हत्येचे कारण सांगताना आरोपीच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत.  ...

Ratnagiri: खेडमधील शामराव पतसंस्थेत ४ कोटींचा अपहार, अध्यक्षांसह १६ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Misappropriation of Rs 4 crores in Shamrao Patsanstha in Khed, case registered against 16 people including the chairman | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: खेडमधील शामराव पतसंस्थेत ४ कोटींचा अपहार, अध्यक्षांसह १६ जणांवर गुन्हा दाखल

ठेवीदारांची थेट सहायक निबंधकांकडे तक्रार ...