लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

माझं स्वप्न कृतीत उतरलं नाही, पण माझ्या अंगलट आलं; तोतया विंगकमांडर निघाला हॉटेलचा वेटर - Marathi News | pune crime My dream didn't come true, but it came back to haunt me; A hotel waiter impersonating a Wing Commander | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझं स्वप्न कृतीत उतरलं नाही, पण माझ्या अंगलट आलं; तोतया विंगकमांडर निघाला हॉटेलचा वेटर

- दौंडला बॅग चोरीची खोटी तक्रार देणाऱ्या व्यक्तीला अटक ...

११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू - Marathi News | 11-year-old girl turns out to be six months pregnant, raped multiple times by neighbor; baby dies at birth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू

११ वर्षांची गर्भवती असल्याचे कळले आणि सगळ्यांना धक्काच बसला. या पीडितेने जन्म देताच बाळाचा मृत्यू झाला. मुलीवर ४५ वर्षीय शेजाऱ्याने बलात्कार केला होता, अशी माहिती समोर आली आहे.  ...

डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड! - Marathi News | He was hit on the head with a rod, the body was wrapped in a sheet and...; The third wife committed the crime with her lover! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!

एका व्यक्तीने आपल्याच पत्नीच्या धाकट्या बहिणीसोबत तिसरे लग्न केले, मात्र तेच घात करणारे ठरले. ...

खळबळजनक! ७ वर्षांच्या मुलाने चुकून घेतला ९ वर्षांच्या भावाचा जीव, खेळता खेळता काय घडलं? - Marathi News | 7 year old child accidentally killed his 9 year old brother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! ७ वर्षांच्या मुलाने चुकून घेतला ९ वर्षांच्या भावाचा जीव, खेळता खेळता काय घडलं?

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ७ वर्षांच्या मुलामुळे चुकून त्याच्या ९ वर्षांच्या भावाचा मृत्यू झाला आहे. ...

धार्मिक विधीसाठी ठेवलेला १ कोटींचा सोन्याचा मंगल कलश चोरला! आधी धोती घालून रेकी, नंतर साधला डाव - Marathi News | A gold urn worth 1 crore kept for religious rituals was stolen! First, he performed Reiki while wearing a dhoti, then he plotted a plot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धार्मिक विधीसाठी ठेवलेला १ कोटींचा सोन्याचा मंगल कलश चोरला! आधी धोती घालून रेकी, नंतर साधला डाव

दिल्लीतील ऐतिहासिक लालकिल्ला परिसरात जैन समुदायाकडून धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी एक कोटींचा मंगल कलश आणण्यात आलेला होता.  ...

बिट्स पिलानी कॅम्पसमधील 'त्या' विद्यार्थ्याचा मृत्यू ही आत्महत्या नव्हेच? - Marathi News | is the death of that student on the BITS Pilani campus not a life ends himself | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बिट्स पिलानी कॅम्पसमधील 'त्या' विद्यार्थ्याचा मृत्यू ही आत्महत्या नव्हेच?

प्रसारमाध्यमांनी आत्महत्या म्हणून केलेला दावा चुकीचा असल्याचेही ते म्हणाले. ...

अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं - Marathi News | wife left her husband after getting job in delhi police in Haryana palwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं

पत्नीच्या शिक्षणाचा आणि त्यासाठी लागणारा खर्च उचलण्यासाठी त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. पैशाची गरज पूर्ण करण्यासाठी त्याने त्याची लायब्ररी विकली. ...

एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले - Marathi News | 15 husbands of one wife They fought to send her to England, even the police were shocked to hear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले

पटियाला येथील एका ट्रॅव्हल एजंट दाम्पत्यावर १५ जणांना बेकायदेशीरपणे परदेशात पाठवल्याचा आरोप आहे. पत्नीने पाठवलेल्या स्पॉन्सरशिपचा गैरवापर करून एजंटांनी ही फसवणूक केली. ...