लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक - Marathi News | Panvel: Chicken grew less while eating, wife burnt to death; Absconding accused arrested in Hyderabad | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक

Navi Mumbai Crime: आरोपी मूळ गावी गेलेला नव्हता आणि तो मोबाइल वापरत नव्हता. त्यामुळे त्याचा शोध घेणे कठीण झाले होते. ...

तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Former Deputy Sarpanch became mad after falling in love with a dancer in a show, but started avoiding her, then took the extreme step in front of her house | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तमाशातील नर्तकीवर प्रेम, ती टाळायला लागल्यावर माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर... 

Solapur Crime News: तमाशातील नर्तकीच्या प्रेमात वेड्या झालेल्या एका माजी सरपंचाने तिच्या घरासमोरच कारमध्ये कोंडून घेत स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील सासुरे या गावात घडली. ...

Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक! - Marathi News | cab driver arrested by Police for allegedly masturbating while driving car with female student present as passenger | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!

Delhi Cab Driver News: चालत्या कॅबमध्ये चालकाने विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ...

Pune Crime : आयुष कोमकर खूनप्रकरणी बंडू आंदेकरसह चौघे जेरबंद - Marathi News | pune news four people including Bandu Andekar arrested in Ayush Komkar murder case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : आयुष कोमकर खूनप्रकरणी बंडू आंदेकरसह चौघे जेरबंद

- खून प्रकरणात आतापर्यंत ८ जणांना अटक ...

टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार - Marathi News | Navi Mumbai rocked by gang war; Goon Rajkumar Mhatre beaten up, firing in the air in Khutari | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार

मारहाणीत राजेश जेजुरकर व आकाश नवघणे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...

पुण्यातील महिला पत्रकाराचा ढोल पथक वादकाकडून विनयभंग; २ आरोपींना न्यायालयीन काेठडी - Marathi News | Pune: Female journalist molested by drum group player 2 accused remanded in judicial custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील महिला पत्रकाराचा ढोल पथक वादकाकडून विनयभंग; २ आरोपींना न्यायालयीन काेठडी

महिला पत्रकाराचा ढाेल ताशा पथकातील दाेन जणांनी धक्काबुक्की करत रस्त्यावर ढकलून देऊन विनयभंग केल्याचा प्रकार घडला हाेता ...

'गाठ माझ्याशी आहे'; वसतिगृहात निकृष्ट भोजन, विद्यार्थ्यांशी गैरवर्तनाने आमदार चव्हाण भडकल्या - Marathi News | 'Now face me'; MLA Shrijaya Chavan furious over poor food in hostel, misbehavior with students | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'गाठ माझ्याशी आहे'; वसतिगृहात निकृष्ट भोजन, विद्यार्थ्यांशी गैरवर्तनाने आमदार चव्हाण भडकल्या

निकृष्ट जेवण, विद्यार्थ्यांचे हाल! अर्धापूरमधील शासकीय वसतिगृहातील प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड ...

'धर्मेंद्र प्रधान बोलतोय, एक काम आहे'; राज्यपालांना दोन फेक कॉल, सतर्कतेमुळे समोर आलं सत्य - Marathi News | Karnataka Governor received a fake call in the name of Union Minister Dharmendra Pradhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'धर्मेंद्र प्रधान बोलतोय, एक काम आहे'; राज्यपालांना दोन फेक कॉल, सतर्कतेमुळे समोर आलं सत्य

कर्नाटकच्या राज्यपालांना केंद्रीय मंत्र्यांच्या नावाने फेक कॉल करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ...