लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली - Marathi News | Honeytrap, demand for physical relations and money, beauty who trapped retired officers found | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि..., निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली

Honeytrap News: गेल्या काही काळापासून हनिट्रॅपच्या घटनांमध्ये लक्षणीयरीत्या वाढ झाली आहे. दरम्यान, गुजरातमधील जुनागड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका निवृत्त अधिकाऱ्याला महिलेने ऑनलाइन हनिट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेल केल्याचे उघडकीस आले आहे. ...

Crime: पत्नीच्या चारित्र्यावर संशय! रस्त्यात अडवून चाकूने नाक कापले, परिसरात खळबळ! - Marathi News | Madhya Pradesh Shocking: Husband Slashes Wife Nose with Knife Over Suspicion of Character in Gwalior | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :पत्नीच्या चारित्र्यावर संशय! रस्त्यात अडवून चाकूने नाक कापले, परिसरात खळबळ!

MP Man Attacks Wife News: चारित्र्यावर संशय घेऊन एका व्यक्तीने आपल्या पत्नीला रस्त्यात अडवून तिचे नाक कापले ...

ऑनलाईन गेमचं व्यसन! घरातील दागिने चोरताना आईनं पाहिलं; संतापलेल्या मुलानं पुढं जे केलं ते भयंकर! - Marathi News | Shocking Murder in Lucknow: Son Kills Mother for Catching Him Stealing Jewelry to Pay Off Online Gaming Debts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑनलाईन गेमचं व्यसन! दागिने चोरताना आईनं पाहिलं; संतापलेल्या मुलानं पुढं जे केलं ते भयंकर!

ऑनलाइन गेम खेळण्याच्या सवयीमुळे कर्जात बुडालेल्या गेलेल्या एका तरुणाने घरात चोरी करताना अडथळा आणणाऱ्या आपल्या आईची निर्घृण हत्या केली. ...

ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत विभागात १५४ गुन्ह्यांची नोंद ! अर्थसहाय्य करण्यासाठी २ कोटी ५० लाखांचा निधी वाटप करण्याचे निर्देश - Marathi News | 154 crimes registered in the department under the Atrocities Act! Instructions to allocate a fund of Rs 2.5 crore for financial assistance | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत विभागात १५४ गुन्ह्यांची नोंद ! अर्थसहाय्य करण्यासाठी २ कोटी ५० लाखांचा निधी वाटप करण्याचे निर्देश

विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी : गुन्ह्यांचा तपासाला प्राधान्य देण्याचे निर्देश ...

ऑनलाइन गेमिंगचे व्यसन; मुलाने आईला स्क्रू-ड्रायव्हरने भोसकले, सिलेंडरने डोके चिरडून ठार मारले - Marathi News | UP Crime Online gaming addiction; Son stabs mother with screwdriver, crushes head with cylinder to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाइन गेमिंगचे व्यसन; मुलाने आईला स्क्रू-ड्रायव्हरने भोसकले, सिलेंडरने डोके चिरडून ठार मारले

या घक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ...

'दीड किलो सोने लुटले..' सराफा व्यावसायिकाचा लुटेचा बनाव पिक्चरच्या स्टोरीला लाजवेल असा, स्वतःवरच केला चाकूचा वार - Marathi News | 'One and a half kilos of gold looted..' Bullion merchant's fake robbery would put the story of the picture to shame, he stabbed himself | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'दीड किलो सोने लुटले..' सराफा व्यावसायिकाचा लुटेचा बनाव पिक्चरच्या स्टोरीला लाजवेल असा, स्वतःवरच केला चाकूचा वार

दोन कोटींच्या इन्शुरन्ससाठी झोल : रेल्वे पोलिसांनी केली पोलखोल ...

युपीतील दबंग पोलिस अधिकारी अनुज चौधरींना लागली गोळी; चकमकीत आरोपी ठार... - Marathi News | Uttar Pradesh's Police officer Anuj Chaudhary shot; Accused killed on the spot in encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युपीतील दबंग पोलिस अधिकारी अनुज चौधरींना लागली गोळी; चकमकीत आरोपी ठार...

संभल हिंसाचारादरम्यान अनुज चौधरी चर्चेत आले होते. ...

गुटख्याची गटारगंगा ! बडनेरा मार्गावर पोलिसांची कारवाई ; ३ लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Gutkha seized! Police action on Badnera road; Gutkha worth 3 lakhs seized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गुटख्याची गटारगंगा ! बडनेरा मार्गावर पोलिसांची कारवाई ; ३ लाखांचा गुटखा जप्त

गुटख्याच्या ट्रकमागे ‘बडनेरा कनेक्शन’ : दोन जणांविरुद्ध गुन्हा ...