लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

साई संस्थानचे ४७ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | case registered against 47 officers employees of sai sansthan shirdi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साई संस्थानचे ४७ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...

संबंध न ठेवल्यास केस करण्याची धमकी; बार्शीत विवाहित प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आयुष्य संपवले - Marathi News | Farmer ends life after being harassed by married lover in Barshi solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संबंध न ठेवल्यास केस करण्याची धमकी; बार्शीत विवाहित प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आयुष्य संपवले

सोलापुरात एका शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी एका विवाहितेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला - Marathi News | meerut wife steals 30 lakh from husband house to pay for brother kidney treatment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला

पोलिसांनी एका कापड व्यापाऱ्याच्या घरातून ३० लाख रुपयांच्या चोरीचा गुन्ह्याबाबत मोठा खुलासा केला आहे. ...

Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश - Marathi News | bengaluru doctor murder case mahendra kritika reddy anesthesia poison | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश

Kritika Reddy : बंगळुरूतील डॉ. कृतिका रेड्डी घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. कृतिका स्किन स्पेशालिस्ट होती आणि तिचा पती महेंद्र रेड्डी जनरल सर्जन होता. ...

आईच्या कथित अफेअरचा भयंकर शेवट! मित्राची धारदार शस्त्राने हत्या; दोन दिवसांपूर्वी दिली होती धमकी - Marathi News | MP Crime Son Slits Friend Throat Smashes Head With Stone Over Suspicion of Affair With Mother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईच्या कथित अफेअरचा भयंकर शेवट! मित्राची धारदार शस्त्राने हत्या; दोन दिवसांपूर्वी दिली होती धमकी

मध्य प्रदेशात तीन मित्रांनी मिळून त्यांच्याच एका मित्राची निघृणपणे हत्या केली. ...

बनावट शेअर ट्रेडिंग ॲपद्वारे घातला तब्बल पाच कोटींचा गंडा - Marathi News | a total of five crores was defrauded through a fake stock trading app | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बनावट शेअर ट्रेडिंग ॲपद्वारे घातला तब्बल पाच कोटींचा गंडा

संबंधित वित्त व्यवस्थापकाला जूनमध्ये  ट्सॲप समूहात सामील करण्यात आले. ...

Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं! - Marathi News | Mumbai Crime Branch Busts Inter-State Gang Cheating Jewelers with Gold-Plated Brass Biscuits; 40 Lakh Gold Seized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!

Mumbai Jewelers Fraud: मुंबई गुन्हे शाखा युनिट ३ ने ज्वेलर्सना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला. ...

नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न - Marathi News | Horrific incident in Nashik! Attempt to kill youth by putting floor on head and gun in mouth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न

Nashik Crime: पोलिसांनी तुषार गायकवाड ऊर्फ चिक्या, ओमकार शेलार, सौरभ, कुलदीप या चौघांवर मारहाण व ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  ...