लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

डिकीमध्ये मृतदेह, पालघरच्या जंगलात विल्हेवाट; नाशिक पोलिसांनी लावला खुनाच्या गुन्ह्याचा छडा - Marathi News | Murder in Nashik over property dispute body dumped near Vaitarna Dam in Palghar Five accused arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डिकीमध्ये मृतदेह, पालघरच्या जंगलात विल्हेवाट; नाशिक पोलिसांनी लावला खुनाच्या गुन्ह्याचा छडा

नाशिकमधील व्यक्तीची हत्या करुन त्याचा मृतदेह जंगलात फेकणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ...

Sangli Crime: मुलाला ठार मारण्याचा मेसेज करून मागितली पाच लाखांची खंडणी  - Marathi News | Man sends message to kill child demands ransom of Rs 5 lakh in Ishwarpur Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: मुलाला ठार मारण्याचा मेसेज करून मागितली पाच लाखांची खंडणी 

खंडणी मागण्याच्या नव्या ट्रेंडमुळे ईश्वरपुरात खळबळ ...

दाेन लेकरं आगीत हाेरपळली, मी जगून काय करू? पुणे जळीत कांडातील मातेचा आक्राेश - Marathi News | pune burning case two children burnt in fire what will i do to survive asked mother | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दाेन लेकरं आगीत हाेरपळली, मी जगून काय करू? पुणे जळीत कांडातील मातेचा आक्राेश

आत्मदहनाच्या प्रयत्नाने धरणे मंडप परिसरात धावाधाव ...

Kolhapur: दुचाकी चोरली, घरफोडी केली; सीसीटीव्ही फुटेजमध्ये कॅच झाला.. अन् चोरटा सापडला - Marathi News | Two wheeler stolen house burglarized Caught in CCTV footage and thief found in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: दुचाकी चोरली, घरफोडी केली; सीसीटीव्ही फुटेजमध्ये कॅच झाला.. अन् चोरटा सापडला

दोन दिवसांची पोलिस कोठडी ...

नाशिक ग्रामीण पोलिसांच्या कारवाईमध्ये दिंडोरी तालुक्यात १० लाखांचा गांजा जप्त - Marathi News | nashik rural police seized marijuana worth 10 lakhs in dindori taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक ग्रामीण पोलिसांच्या कारवाईमध्ये दिंडोरी तालुक्यात १० लाखांचा गांजा जप्त

एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. ...

Kolhapur Crime: गतिमंद युवतीवर अत्याचाराचा प्रयत्न; नराधमास महिलांनी पकडले, नागरिकांनी बेदम चोपले - Marathi News | Attempted rape on a young woman in Kolhapur, Women caught the perpetrator citizens beat him up | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: गतिमंद युवतीवर अत्याचाराचा प्रयत्न; नराधमास महिलांनी पकडले, नागरिकांनी बेदम चोपले

मुलांना घराबाहेर सोडायचे की नाही या काळजीने पालक चिंतेत ...

दिवसाढवळ्या ज्वेलर्स मालकावर जीवघेणा हल्याने वसईत खळबळ - Marathi News | in vasai deadly attack on jeweller owner in broad daylight | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दिवसाढवळ्या ज्वेलर्स मालकावर जीवघेणा हल्याने वसईत खळबळ

पोटावर चाकूने केला वार, वालीव पोलिसांत गुन्हा दाखल ...

कला केंद्राच्या प्रेमकथेचा भयावह शेवट; नर्तकीसमोरच पत्नीचा फोन आल्याने वाद, तरुणाने स्वतःला संपवले - Marathi News | Married man end life after argument over wife phone call during love affair at kala kendra dancer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कला केंद्राच्या प्रेमकथेचा भयावह शेवट; नर्तकीसमोरच पत्नीचा फोन आल्याने वाद, तरुणाने स्वतःला संपवले

कला केंद्रातील प्रेमसंबंधांतून धाराशिव हादरलं असून एका तरुणाने स्वतःला संपवल्याची घटना समोर आली आहे. ...