लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

तृणमूल नेत्याविरुद्ध साक्ष द्यायला जाताना साक्षीदाराचा अपघात; दोघांचा मृत्यू, जेलमधून हत्येचा कट रचल्याचा आरोप - Marathi News | Witness meets with accident while going to testify against Trinamool leader; Two die, accused of plotting murder from jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तृणमूल नेत्याविरुद्ध साक्ष द्यायला जाताना साक्षीदाराचा अपघात; दोघांचा मृत्यू, जेलमधून हत्येचा कट रचल्याचा आरोप

संदेशखाली प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदाराच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ...

‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर - Marathi News | Sindhudurg Crime: ‘Let’s go to the dam’, the young man sent a message to the young woman, then something terrible happened | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर

Kankavli Youth Couple Death: एका तरुण, तरुणीने एकत्र धरणात उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात असलेल्या तरंदळे येथील धरणात उडी मारून जीवनाचा शेवट केला. ...

Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या - Marathi News | Nagpur Crime: Bloodbath in Nagpur while the session was underway, youth stabbed to death | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या

Nagpur Crime News: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच नागपूर हत्येच्या घटनेने हादरले. जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

साताऱ्यात छऱ्याच्या बंदुकीतून श्वानावर झाडली गोळी, अज्ञातावर गुन्हा; पोलिसांकडून तपास सुरू - Marathi News | Dog shot with shotgun in Satara crime against unknown | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात छऱ्याच्या बंदुकीतून श्वानावर झाडली गोळी, अज्ञातावर गुन्हा; पोलिसांकडून तपास सुरू

पायात गोळी लागल्याने श्वान जखमी झाले  ...

संतापजनक! "आधी ४ लाख भरा, मग मृतदेह न्या"; बिल पाहून नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप - Marathi News | death patient ram neuro centre in jalandhar hospital body after handing over bill rs 4 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! "आधी ४ लाख भरा, मग मृतदेह न्या"; बिल पाहून नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप

रुग्णालय प्रशासनाने एका रुग्णाचा मृतदेह देण्यापूर्वी त्याच्या नातेवाईकांकडून बिलाची मोठी रक्कम मागितली. ...

Akola Live in Partner killed: २८ वर्षाच्या प्रेयसीची पवनने हत्या केली आणि पोलीस ठाण्यात जाऊन म्हणाला, 'तिने माझ्या घरात...' - Marathi News | Akola Live in Partner killed: Pawan killed his 28-year-old girlfriend and went to the police station and said, 'She came to my house...' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :२८ वर्षाच्या प्रेयसीची पवनने हत्या केली आणि पोलीस ठाण्यात जाऊन म्हणाला, 'तिने माझ्या घरात...'

Live in Partner Killed in Maharashtra: ७ डिसेंबर रोजी अकोला शहरात एका २८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पोलीस ठाण्यात जाऊन तिच्या मृत्यूची माहिती देणारा तरुणच आरोपी निघाला आहे.   ...

Pune Porsche Case: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी मोठी कारवाई; दोन पोलीस अधिकारी सेवेतून बडतर्फ - Marathi News | pune crime news major action taken in pune porsche accident case; Two police officers dismissed from service | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Case: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी मोठी कारवाई; दोन पोलीस अधिकारी सेवेतून बडतर्फ

या अपघातात एका भरधाव पोर्शे कारने दोन तरुणांना उडवत त्यांचा मृत्यू झाला होता. प्रकरणातील चौकशीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रारंभीची माहिती वेळेत न पोहोचल्याचे गंभीर निष्कर्ष समोर आले. ...

प्रेम, धोका आणि ब्लॅकमेलिंग! व्यापाऱ्याचा महिला DSP वर कोट्यवधी रुपये हडपल्याचा गंभीर आरोप - Marathi News | raipur dsp kalpana verma accused of extortion by cheating in love | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेम, धोका आणि ब्लॅकमेलिंग! व्यापाऱ्याचा महिला DSP वर कोट्यवधी रुपये हडपल्याचा गंभीर आरोप

दीपक टंडन नावाच्या एका व्यापाऱ्याने महिला DSP कल्पना वर्मावर प्रेमाच्या जाळ्यात फसवून कोट्यवधी रुपये हडपल्याचा आरोप केला आहे. ...